Skip to main content

आजची जगातील सर्वात महत्वाची बातमी

लेखक चौकस२१२ यांनी सोमवार, 15/03/2021 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
आजची जगातील सर्वात महत्वाची बातमी प्रसिद्ध यूटुबर लिली सिंह ( अर्थात कॅनडात राहणारी ) हिने चक्क जगप्रसिद्ध अश्या ग्रामी अवॉर्ड सोहळ्यात भारतीय शेतकरी आंदोलनाला साथ देणारा मास्क घातला" अहाहा धन्य धन्य.. काय बातमी आणि हो त्याला दिया मिर्झाने साथ दिली... आजचा दिवस सार्थक झाला ... ताजा कलाम : पुढील निवडणूक यु ट्यूब आणि फेकबुक वॉर घ्येण्यात येणार आहे

वाचने 4677
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

कोकणचा कॅलिफोर्निया का होत नाही? छुपे खलिस्तान आंदोलन, तळागाळात पोहोचत आहे असा अंदाज आहे... पाकिस्तानच्या जोडीला, चीन आला आहे, आणि असामान्य जनता, घराणेशाहीचा उदोउदो करण्यात गुंतलेली...

प्रसिद्धी साठी चे फालतु धंदे आहेत हे. येन केन प्रकारे लाईमलाईट मधे रहावे हाच त्या मागचा उद्देश आहे. तेव्हा अशांना अनुल्लेखाने मारले पाहिजे. तसेही फुटकळ मटा सोडला तर कुणीही त्याला फार प्रसिद्धी दिली नाही. ग्रामी मधे टेलर स्वीफ्ट काय ड्रेस घालते यावर जास्त चर्वण झाले असेल या मास्क वाल्या बाई पेक्षा. हे यूटुबर आपल्या चानेल ची ट्राफिक वाढवायला असले धंदे करतात. कारण पैसा ... बाकी ते दलाल लोकांचे ग्लँपिन्ग आहे .. त्याला किसान आंदोलन म्हणने चुक आहे ... आता तर टेंट वरुन युर्ट वर आहेत... काही दिवसांनी केबीन बनवतील एयर कंडीशनड.

In reply to by सुक्या

श्रीमंत शेतकरी वर्गाचे आंदोलन आहे... कोकणातील शेतकरी वर्गाला मात्र, कामांतून फुरसत मिळत नाही...

In reply to by मुक्त विहारि

बारमाही पाण्याची सोय असल्या मुळे कोकणात बारा महिने शेती केली जाते.त्या मुळे त्यांना बिलकुल वेळ नसतो. पंजाब मध्ये पाण्याची कमतरता असल्या मुळे फक्त सहा महिनेच शेती होते आणि सहा महिने तेथील शेतकरी मोकळे असतात. म्हणून त्यांना आंदोलन करण्यास वेळ खूप आहे.

In reply to by मुक्त विहारि

राजेश भाऊ यांचे प्रतिसाद एकदम मस्त असतात. आणि तितकेच खरे असतात जितके राहुल गांधी जनेयुधारी आहेत..!! बाकी दलाल आणि खलिस्तानी लोकांची पोहोच एवढ्या वर पर्यंत आहे हे माहिती नव्हते.. अस्तनीतील साप आता बाहेर येऊ लागलेत.

In reply to by बापूसाहेब

मांडलेला खेळ आहे. दुर्दैवाने, आपलीच सुशिक्षित माणसे, बळी पडत आहेत...

सध्याच्या चालू वादग्रस्त विषयाशी आपला संबंध जोडायचा म्हणाजे टी आर पी वाढतो हे असल्या चाबरट लोकांना बरोबर ठाऊक झालेय म्हणूनच असल्या पाठिंब्याचे फॅड आले आहे. आम्हाला एकच प्रश्न सतावतो: सचिन वाझेंचे पुढे काय झाले ?