✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मनाचा पॉडकास्ट

स
स्मिताके यांनी
गुरुवार, 01/21/2021 - 23:25  ·  लेख
लेख
डॉ. आनंद नाडकर्णी आणि रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी सादर केलेला मानसिक आरोग्य, ताणतणाव व्यवस्थापन आणि REBT याविषयीचा पॉडकास्ट. अतिशय सोप्या शब्दांतली माहिती आणि उदाहरणे सर्वांना उपयुक्त ठरतील असं वाटलं म्हणून इथे लिंक देत आहे. पहिल्या भागापासून क्रमाने ऐकल्यास समजायला सोपं जाईल. https://www.eplog.media/manachapodcast/
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
आरोग्य
लेखनप्रकार (Writing Type)
शिफारस

प्रतिक्रिया द्या
5682 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

भयानक मराठी!

कंजूस
Fri, 01/22/2021 - 08:08 नवीन
रीमाचे मराठी?/इंग्रजी ? भयानक आहे.
  • Log in or register to post comments

सर्वांसाठी मानसिक आरोग्य

स्मिताके
Fri, 02/05/2021 - 21:58 नवीन
"तसलं" मराठी बोलणाऱ्यांसाठी सुद्धा! मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी उपयुक्त पॉडकास्ट. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत सर्वांना उपयोग व्हावा ही सदिच्छा. (धागा पुन्हा वर काढून अनेकांना या पॉडकास्टची माहिती मिळावी इतकाच या प्रतिसादाचा उद्देश. यात वैयक्तिक कोणताही फायदा नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मी हा पॉडकास्ट फॉलो करत आहे.

राजाभाउ
Fri, 01/22/2021 - 13:04 नवीन
मी हा पॉडकास्ट फॉलो करत आहे. खुपच छान आहे. विवेकनिष्ठ विचासरणीचे प्रक्टिकल गाईड आहे.
  • Log in or register to post comments

चांगला आहे. मी नेहमी ऐकतो.

प्रकाश घाटपांडे
Fri, 01/22/2021 - 13:20 नवीन
चांगला आहे. मी नेहमी ऐकतो.
  • Log in or register to post comments

छान आहे पॉडकास्ट !

चौथा कोनाडा
Fri, 01/22/2021 - 20:49 नवीन
छान आहे पॉडकास्ट !
  • Log in or register to post comments

आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/06/2021 - 12:07 नवीन
दुव्याबद्दल आभारी आहे. एखादा भाग ऐकून, विशेष काही वाटलं तर इथे लिहितो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लिंक अपडेट

प्रकाश घाटपांडे
Fri, 01/21/2022 - 12:05 नवीन
https://eplog.media/show/manacha-podcast ही लिंक काम करते आता.
  • Log in or register to post comments

google podcast ऐप वर सर्व पण

राजाभाउ
Fri, 01/21/2022 - 16:18 नवीन
google podcast ऐप वर सर्व पण ऐकता येईल.
  • Log in or register to post comments

नवीन सीझन कधी सुरु होणार?

स्मिताके
Sat, 01/22/2022 - 20:08 नवीन
प्रकाश घाटपांडे आणि राजाभाऊ माहिती अपडेट केल्याबद्द्ल आभार. नवीन सीझन कधी सुरु होणार ठाऊक आहे का?
  • Log in or register to post comments

प्रामाणिकपणा खरा असतो का ? Is

मदनबाण
Sun, 01/23/2022 - 12:13 नवीन
प्रामाणिकपणा खरा असतो का ? Is Honesty real? आत्ता हा भाग ऐकतोय... मनाचा पॉडकास्ट इथे शेअर केल्या बद्धल धन्यवाद !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kallolam... :- Padi Padi Leche Manasu
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा