✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(काही कविता)

च — चतुरंग, Wed, 11/26/2008 - 20:52

प्रतिक्रिया द्या
2809 वाचन

💬 प्रतिसाद (9)
र
रामदास Wed, 11/26/2008 - 21:07 नवीन

थोर विडंबन

दिवसभर एका मिटींगीत गप्प बसून समजल्याचा आव आणत होतो.त्यामुळे हसण्यावर बंदी होती. आता पाहतो तर ही मजेदार विडंबनं.पोट धरून हसतो आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 11/26/2008 - 21:15 नवीन

दाद

दाद देण्याच्या पद्धती असतात. विडंबन ही त्यातलीच एक. चतुरंग या प्रकारच्या दाद देण्यातले दर्दी आहेत :-) या निमित्ताने आलेली आठवण : केसु गुरुजी ! का धरिला परदेश ? :-)
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 11/26/2008 - 21:15 नवीन

वा!

खूप छान आहे विडंबन विचारांच्या बारीक किसणीतून अडकलेल्या ओळींचं एकेक तूस कोरून मी विचारलंच , कविताताई, कविताताई, होणार काय गं माझं विडंबन! .......................मस्तच
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Wed, 11/26/2008 - 21:18 नवीन

याला

याचे शीर्षक काही कविता नव्हे काहीच्या काही कविता असे हवे होते ;) ( ह घ्या) --- विडंबन नेहमीप्रमाणे उत्तम आहे हे सांगायला नकोच !
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 11/26/2008 - 21:23 नवीन

धन्यवाद! सूचनेची नोंद घेतली आहे.

ह्यापुढच्या 'काही कविता' अल्टर करताना हा नवीन भरजरी काठ लावला जाईल! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या
क
कोलबेर Wed, 11/26/2008 - 21:24 नवीन

मस्तच!

रंगाशेठ विडंबनं आवडली.
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 11/26/2008 - 21:27 नवीन

सही

रंगाशेठची सेंच्युरी!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 11/26/2008 - 21:59 नवीन

मस्त आहे

मस्त आहे विडंबन :) मजा आली. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 11/29/2008 - 16:28 नवीन

मुक्तछंदा

मुक्तछंदातला चतकोर तुकडा कवितेचा. हवीतशी कल्पना सुचल्यावर मिजासखोर विडंबन झाला. हक्काचे प्रतिसाद मागायला मोकळा! मस्त रे रंगा...! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा