- मटण - १/२ किलो
- बासमती तांदूळ - ४०० ग्रॅम
- जिरे पावडर - १ टीस्पून
- धणे पावडर - २ टीस्पून
- लाल तिखट - २ टीस्पून
- दालचिनीच्या काड्या - ४
- काळी मिरी - १ टीस्पून
- तमालपत्र - २
- मसाला वेलची - १
- चक्रफुल - १
- दगडफूल - १ चिमूट
- लवंग - ६ ते ८
- वेलची - १० ते १२
- कांदे - ४
- तेल - ४ टेबलस्पून
- आलं लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
- दही - २ टेबलस्पून
- पुदिना पानं - १/२ कप
- कोथंबीर - १/२ कप
- हिरवी मिरची - ३ ते ४
- कोमट दूध - १/२ कप
- केशर - १/२ टीस्पून
- लिंबाची फोड - १
- गहू पीठ १/५ कप
- मीठ
वाचने
10593
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
आह्हाहाहा
छान आणि सोप्या पद्धतीने सांगितलेली पाककृती!
धन्यवाद
In reply to छान आणि सोप्या पद्धतीने सांगितलेली पाककृती! by वेलांटी
पण मटण खाणारा आणि वर रेसिपी सांगणारा 'देव' पहिल्यांदाच पाहिला!!
नक्कीच
In reply to पण मटण खाणारा आणि वर रेसिपी सांगणारा 'देव' पहिल्यांदाच पाहिला!! by वेलांटी
नक्कीच
In reply to पण मटण खाणारा आणि वर रेसिपी सांगणारा 'देव' पहिल्यांदाच पाहिला!! by वेलांटी
मस्त रेसिपी.. धन्यवाद.
धन्यवाद
In reply to मस्त रेसिपी.. धन्यवाद. by बाप्पू
वाह !
waah ! mi tr fan zaley