✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पाऊस

म — मका म्हणे, Mon, 10/12/2020 - 20:24
पाऊस मनातला पाऊस आठवणीतला पाऊस तुषारांचा पाऊस वळवाचा पाऊस कडाडणाऱ्या विजांचा पाऊस घनगर्द काळ्या नभाचा पाऊस सरींवर सरींचा पाऊस भरून वाहणाऱ्या नद्यांचा पाऊस खळाळत येणाऱ्या ओढ्यांचा पाऊस धबधब्यातून कोसळणारा पाऊस निसर्गात भरून राहिलेला पाऊस छत्रीच्या किनारीवरून ओघळणारा पाऊस भिजलेल्या कपड्यांच्या वासाचा पाऊस झाडाखाली थांबलेला पाऊस पत्र्यावर टपटपणारा पाऊस सर्द काडेपेटीतला पाऊस मिठालाही पाझर फोडणारा पाऊस पापडाला मऊ करणारा पाऊस चपलेतून पाय सटकवणारा पाऊस वस्त्रे उंचावून चालवणारा पाऊस ओले केस निथळणारा पाऊस कौलांवर शेवाळ पांघरणारा पाऊस डोळ्यातलं पाणी हलकेच मिसळून घेणारा

प्रतिक्रिया द्या
1589 वाचन

💬 प्रतिसाद (2)

पाऊस

गणेशा
Sat, 10/17/2020 - 14:08 नवीन
पाऊस डोळ्यातलं पाणी हलकेच मिसळून घेणारा __^__ छान
  • Log in or register to post comments

शेवटची ओळ क्या बात है! सुंदर

छोटा चेतन-२०१५
Tue, 12/01/2020 - 23:46 नवीन
शेवटची ओळ क्या बात है! सुंदर
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा