व्हिडिओ अभिवाचन:-गुरुजींचे भावविश्व-३

Primary tabs

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
25 Jun 2020 - 12:54 pm
संस्कृतीधर्मसमाजमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jun 2020 - 3:51 pm | ज्ञानोबाचे पैजार

आता गेटप बदला गुरुजी

आणि एखादी चिअरगर्ल ठेवा.... प्रत्येक षटकारावर डान्स करायला.

ती दमली की दुसरीला बोलवा...

पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jun 2020 - 5:19 pm | अत्रुप्त आत्मा

@

आता गेटप बदला गुरुजी

आणि एखादी चिअरगर्ल ठेवा.... प्रत्येक षटकारावर डान्स करायला.

ती दमली की दुसरीला बोलवा...

>>> कपडे गुरुजी'चे नकोत का? नक्की काय म्हणायचं आहे? सांगा. मला काहिही कळलेलं नाही.

हे अभिवाचनही छान मात्र नुसती क्लिप टाकण्यापेक्षा ह्या अभिवाचनाची अल्प प्रस्तावनाही येऊ द्यात.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jun 2020 - 7:19 pm | अत्रुप्त आत्मा

Ok. ठीक आहे.