निर्गुण निराकार....... अ अनंत छंदी यांनी Wed, 11/19/2008 - 21:58 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 2005 वाचन 💬 प्रतिसाद (4) प्रतिक्रिया व वाटाड्या... Wed, 11/19/2008 - 22:05 नवीन आहाहा... निर्गुणी भजन...कुमारजींच एक अनोखं रुपच.... सुनता है गुरु ग्यानी....किती पारायणं झाली पण मन भरतचं नाही.... हे स्फुट छानच... मुकुल... Log in or register to post comments व विसोबा खेचर Fri, 11/21/2008 - 10:03 नवीन हिरना.... हिरना.... हिरना... ते पहा...मला दिसतायत ते....आता त्यांच्या पाठोपाठ जायला हवं...स्वर्गीय सूरांशी एकरूप व्हायला...निघतो मी आता.....बाय... वा! सुंदर स्फूट..! तात्या. Log in or register to post comments म मनीषा Fri, 11/21/2008 - 11:58 नवीन दोन रेडिओ स्टेशन्स ... "तुमची दोघांची फ़्रिक्वेन्सी साली कधी जुळतच नाही कारे? कायम आपले शॊर्टवेव्हवर दोन रेडिओ स्टेशन्स एकाच वेळी लागल्यासारखे" मस्तच Log in or register to post comments स सुमीत भातखंडे Fri, 11/21/2008 - 19:50 नवीन क्या बात है रात्रीची वेळ.... ओटीवर मंद तेवणारा कंदील......त्याच्या अंधारलेल्या उजेडात आरामखुर्चीत पहुडलेला आपला देह.... कुठूनतरी दूरवरून ते सूर कानावर येतायत.... हिरना....हिरना.... सुरांची जादू मनावर पसरतेय... क्या बात है यार. मस्तं. Log in or register to post comments
व वाटाड्या... Wed, 11/19/2008 - 22:05 नवीन आहाहा... निर्गुणी भजन...कुमारजींच एक अनोखं रुपच.... सुनता है गुरु ग्यानी....किती पारायणं झाली पण मन भरतचं नाही.... हे स्फुट छानच... मुकुल... Log in or register to post comments
व विसोबा खेचर Fri, 11/21/2008 - 10:03 नवीन हिरना.... हिरना.... हिरना... ते पहा...मला दिसतायत ते....आता त्यांच्या पाठोपाठ जायला हवं...स्वर्गीय सूरांशी एकरूप व्हायला...निघतो मी आता.....बाय... वा! सुंदर स्फूट..! तात्या. Log in or register to post comments
म मनीषा Fri, 11/21/2008 - 11:58 नवीन दोन रेडिओ स्टेशन्स ... "तुमची दोघांची फ़्रिक्वेन्सी साली कधी जुळतच नाही कारे? कायम आपले शॊर्टवेव्हवर दोन रेडिओ स्टेशन्स एकाच वेळी लागल्यासारखे" मस्तच Log in or register to post comments
स सुमीत भातखंडे Fri, 11/21/2008 - 19:50 नवीन क्या बात है रात्रीची वेळ.... ओटीवर मंद तेवणारा कंदील......त्याच्या अंधारलेल्या उजेडात आरामखुर्चीत पहुडलेला आपला देह.... कुठूनतरी दूरवरून ते सूर कानावर येतायत.... हिरना....हिरना.... सुरांची जादू मनावर पसरतेय... क्या बात है यार. मस्तं. Log in or register to post comments
प्रतिक्रिया
आहाहा...
हिरना....
दोन रेडिओ स्टेशन्स ...
क्या बात है