✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

निर्गुण निराकार.......

अ
अनंत छंदी यांनी
Wed, 11/19/2008 - 21:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2005 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

व
वाटाड्या... Wed, 11/19/2008 - 22:05 नवीन

आहाहा...

निर्गुणी भजन...कुमारजींच एक अनोखं रुपच.... सुनता है गुरु ग्यानी....किती पारायणं झाली पण मन भरतचं नाही.... हे स्फुट छानच... मुकुल...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 11/21/2008 - 10:03 नवीन

हिरना....

हिरना.... हिरना... ते पहा...मला दिसतायत ते....आता त्यांच्या पाठोपाठ जायला हवं...स्वर्गीय सूरांशी एकरूप व्हायला...निघतो मी आता.....बाय... वा! सुंदर स्फूट..! तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 11/21/2008 - 11:58 नवीन

दोन रेडिओ स्टेशन्स ...

"तुमची दोघांची फ़्रिक्वेन्सी साली कधी जुळतच नाही कारे? कायम आपले शॊर्टवेव्हवर दोन रेडिओ स्टेशन्स एकाच वेळी लागल्यासारखे" मस्तच
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Fri, 11/21/2008 - 19:50 नवीन

क्या बात है

रात्रीची वेळ.... ओटीवर मंद तेवणारा कंदील......त्याच्या अंधारलेल्या उजेडात आरामखुर्चीत पहुडलेला आपला देह.... कुठूनतरी दूरवरून ते सूर कानावर येतायत.... हिरना....हिरना.... सुरांची जादू मनावर पसरतेय... क्या बात है यार. मस्तं.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा