Skip to main content

यमकाचा खेळ

लेखक सागरलहरी यांनी बुधवार, 19/11/2008 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मुमुक्षुं सारखाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - क्डव्याचा अपेक्षीत शेवट खालील प्रमाणे यावा ..... अशी कामना माझी नव्हती | आधीच्या ओळी काय होऊ शकतील ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. (मुमुक्षु प्रेरित) आभारा सह सागरलहरी
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1494
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया