[शशक' २०२०] - शुक शुक

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in स्पर्धा
22 Apr 2020 - 6:00 pm

शुक शुक

तिने खिडकीतन “शुक शुक” केले

“ए….. आ…… आना…..” तिच्या आवाजात लाचारी होती.

“नको काल काही मजा नाही आली”

“कल का भुल जा, आज नया कुछ ट्राय करेंगे.... कसमसे बहोत मजा आयेगा. कल वो गण्या आयाथा उसने एक नयी चीज सिखाइ है”

“तो हलकट गण्या पण येतो तुझ्याकडे? मी सांगतो त्याला घरातसुध्दा घेत जाऊ नकोस खुपच घाणेरडा आणि रोगट आहे तो”

“तुझको निचेसेही बाते करनी है तो फुटले इधरसे, खालीपिली टाईम की खोटी मत कर, वो रम्या इधरही आ रहा है, मै उसको बुलाती हू”

“थांब आईला विचारुन येतो नाहीतर रागावते ती, पण थोडा वेळ हं... मला आज खुप होमवर्क आहे”

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

22 Apr 2020 - 8:13 pm | ज्योति अळवणी

कळलं नाही

जव्हेरगंज's picture

22 Apr 2020 - 8:49 pm | जव्हेरगंज

नक्की काय ? &#129300

शरीरविक्रय करणारी स्त्री आणि तिचे गिऱ्हाईक यांचा संवाद वाटतो पण शेवटच्या वाक्यात शाळकरी मुलगी आणि मुला मधला संवाद आहे हे समजते. पण सुरुवातीचे शब्द आणि शेवटचे शद्ब यात खूप विसंगती वाटली, एकच व्यक्ती दोन पद्धतीने बोलत आहे असं मला वाटलं

गणेशा's picture

24 Apr 2020 - 4:59 pm | गणेशा

संवाद आवडले नाही..

चहाबाज's picture

25 Apr 2020 - 10:35 pm | चहाबाज

"खालीपिली टाईम की खोटी मत कर" या वाक्याने मार खाल्ला यार! नाहीतर योजना चांगली होती.

गामा पैलवान's picture

26 Apr 2020 - 2:47 am | गामा पैलवान

बापरे, भयंकर! त्या पोरालाही 'धंद्या'ला लावलाय.
+१
-गा.पै.

तेजस आठवले's picture

26 Apr 2020 - 7:15 pm | तेजस आठवले

+१
शाळकरी मुलगा वेश्येकडे जातो आणि त्यांच्यातला हा संवाद आहे.

नावातकायआहे's picture

26 Apr 2020 - 7:24 pm | नावातकायआहे

शाळकरी मुलगा आईला विचारुन वेश्येकडे जातो? काहीतरी वेगळे आहे पण पोचत नैए!