Skip to main content

[शशक' २०२०] - शुक शुक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 22/04/2020 18:00 या दिवशी प्रकाशित केले.

शुक शुक




तिने खिडकीतन “शुक शुक” केले “ए….. आ…… आना…..” तिच्या आवाजात लाचारी होती. “नको काल काही मजा नाही आली” “कल का भुल जा, आज नया कुछ ट्राय करेंगे.... कसमसे बहोत मजा आयेगा. कल वो गण्या आयाथा उसने एक नयी चीज सिखाइ है” “तो हलकट गण्या पण येतो तुझ्याकडे? मी सांगतो त्याला घरातसुध्दा घेत जाऊ नकोस खुपच घाणेरडा आणि रोगट आहे तो” “तुझको निचेसेही बाते करनी है तो फुटले इधरसे, खालीपिली टाईम की खोटी मत कर, वो रम्या इधरही आ रहा है, मै उसको बुलाती हू” “थांब आईला विचारुन येतो नाहीतर रागावते ती, पण थोडा वेळ हं... मला आज खुप होमवर्क आहे”


वाचने 3902
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by जव्हेरगंज

शरीरविक्रय करणारी स्त्री आणि तिचे गिऱ्हाईक यांचा संवाद वाटतो पण शेवटच्या वाक्यात शाळकरी मुलगी आणि मुला मधला संवाद आहे हे समजते. पण सुरुवातीचे शब्द आणि शेवटचे शद्ब यात खूप विसंगती वाटली, एकच व्यक्ती दोन पद्धतीने बोलत आहे असं मला वाटलं

"खालीपिली टाईम की खोटी मत कर" या वाक्याने मार खाल्ला यार! नाहीतर योजना चांगली होती.

बापरे, भयंकर! त्या पोरालाही 'धंद्या'ला लावलाय. +१ -गा.पै.

+१ शाळकरी मुलगा वेश्येकडे जातो आणि त्यांच्यातला हा संवाद आहे.