लॉकडाऊन : पंधरावा दिवस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- फेसबुक पोस्ट का टाकली ?, जाब विचारत आव्हाडांच्या बंगल्यात अभियंत्यास बेदम मारहाण !In reply to एकूण काय तर आपण सतत आवाजमय by मदनबाण
१. बहुतेक नोकरदार सकाळी ९ ( किंवा १०) ते संध्या. ५ – ५.३० अशा वेळाच्या नोकऱ्या करत. त्यामुळे घरी सामान्य वेळेत पोहोचत. >> लवकर झोपी जाणे >> सलग छान झोप >>> लवकर उठणे >> व्यवस्थित व्यायाम वगैरे. २. तेव्हाचे काही व्यावसायिक पहा. ९ ते १ काम >>> जेवायला घरी >>> तासभर झोप आणि घरासाठी वेळ >> ५ ते ९ काम >> व्यवसाय बंद व घरी >>> थोडे उशीरा झोपणे व थोडे आरामात उठणे; पण सलग झोप >> उत्साहात व्यायाम.हा प्रकार खुपच भारी होता, मी साधारणपणे १९९० पर्यंत हे सुख अनुभवले. स्त्रियांची नोकरी देखील तशी मर्यादित आणि सुखाची होती ! १९९० नंतर चित्र बदलू लागले,संगणकामुळे २०००-२००५ नंतर तर जीवनाला भयानक वेग आला. स्मार्ट टेक्नॉलोजी आली, कामाचे तास सैलावले. स्पर्धा आली. आता तर मशिन लर्निंग, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि ऑटोमेशनमुळे दैनंदिन क्रमावर नियंत्रण रहिले नाहीय. सध्या या स्पर्धायुगात काही करियरीस्टिक महिलांचे हाल बघवत नाहीत.
मला देशद्रोही म्हणालात तरी हरकत नाही; पण मोदीजी, तुम्ही चुकलात हे मान्य करा - कमल हासन राष्ट्रहित लक्षात घेऊन देशाची उन्नती हवे असणारे आवाज कुठूनही आले की त्यांना तात्काळ चिरडून टाकण्यासाठी आणि त्यांची बदनामी करण्यासाठी आपली ट्रोल आर्मी तुटून पडते आणि अशा आवाजांना राष्ट्र-विरोधी करारही दिला जातो. या प्रकारच्या मोठ्या संकटासाठी जर सामान्य लोकसंख्या तयार नाही तर यासाठी त्यांना दोषी ठरवता येऊ शकत नाही. कोणत्याही महामारीचा सामना थाळी आणि दिवे घेऊन करणं हे खूपच उथळ होतं. नक्की काय आहे कमल हासन यांच्या मनातील खदखद? सविस्तर वाचा - https://hellomaharashtra.in/political-news/kamal-haasan-letter-to-pm-modi/आत्ताच कमल हसनचं हे पत्र वाचलं. विचार पटण्यासारखे वाटले. सर्वांनाच पटले पाहिजे असे काही नाही. बाकी, मला कमल हसनचा 'सदमा' आणि ’पुष्पक’ मूक सिनेमा आवडतो. -दिलीप बिरुटे
In reply to कमल हसनचं पंतप्रधानांना पत्र by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सोयीस्कर विचार पटणारंच हो सर. by मोदक
In reply to कमल हसन ची अक्कल गुढघ्यात आहे by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Main Vari Vari... :- Mangal Pandey: The RisingIn reply to मंगल पांडे by मदनबाण
In reply to लॉकडाऊन by धर्मराजमुटके
In reply to त्यासाठी .. by चौकटराजा
In reply to लॉकडाऊन by धर्मराजमुटके
In reply to चपाती ही चपाती सारखी दिसली by सुबोध खरे
वर्षानुवर्षे पोळ्या करण्यात आलेली सफाई काही दिवसात येण्याचा हट्ट कशाला?हा हट्ट नाही पण ध्येय्य आहे.
In reply to पाहिजे तेवढी पातळ होई पर्यंत लाटायचे आणि मग गोल थाळी ठेवून बाहेर by धर्मराजमुटके
In reply to पाहिजे तेवढी पातळ होई पर्यंत लाटायचे आणि मग गोल थाळी ठेवून बाहेर by धर्मराजमुटके
In reply to चेस सुरुय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मी पण त्यांच्याशी २ गेम खेळलो by प्रचेतस
In reply to मस्त झालेत by गुल्लू दादा
In reply to मी पण त्यांच्याशी २ गेम खेळलो by प्रचेतस
एक ते जिंकले, एक मी जिंकलो. मजा आली.एक हरलो असे मोठेपणाने सांगा ना. तुम्ही हरले हे वाचून आनंद झाला. नाय तर तुम्हाला वाटायचं मला कोणी हरवू शकत नाही. ;) -दिलीप बिरुटे
In reply to अवघड आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to चेस सुरुय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to छान झाला खेळ by गुल्लू दादा
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Main Vari Vari... :- Mangal Pandey: The RisingIn reply to हेवा by हेमंतकुमार
In reply to सोपे आहे, चेस.कॉम वर लेसन्स by प्रचेतस

In reply to खमंग खा आणि पुढचा डाव खेळा. by कंजूस
In reply to अहाहा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तोंड बंद ठेवण्यासाठी मुगाचे लाडू पेढ्याच्या आकारात.
ब्याकग्राउंडला आहे मोठी शिवलेली कापडी पिशवी. एकाच फेरीत बरीच खरेदी आणण्यासाठी.In reply to खमंग खा आणि पुढचा डाव खेळा. by कंजूस
In reply to खमंग खा आणि पुढचा डाव खेळा. by कंजूस
In reply to सी एम चे साकडे by चौकटराजा
In reply to शेव भारीच ... by हेमंतकुमार
नाही ! ती दुकाने लई काळ बंद ठेवणार आहेत हो ...या लोकांची मनोगतं यायला पाहिजेत हो.नेमकं कसं वाटतं. आपको कैसे लग रहा है वगैरे ? -दिलीप बिरुटे
In reply to शेव भारीच ... by हेमंतकुमार
बघा ओ सेठ.
-दिलीप बिरुटेIn reply to एक बातमी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to एक बातमी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to एक अजब मागणी... by हेमंतकुमार
'वक्ता दश सहस्रेषु' या उक्तीला न्याय देणारे वक्ते....>>> अगदी ! श्रोत्यांना ते मंत्रमुग्ध करीत. त्यांचा अजून एक लेख कायम लक्षात राहिला आहे. त्यात त्यांनी लता मंगेशकर, अमिताभ आणि अन्य काहींची उदा. दिली होती. पुढे असे म्हटले होते की या दिग्गजांनी जे काही गुण कमावलेत ते सगळे प्रयत्नसाध्य असतात. तेव्हा ज्यांना त्यांच्यासारखे व्हावेसे वाटते, त्यांनी कठोर परिश्रम करा. तरच तसे यश मिळेल. सामान्य माणूस बऱ्याचदा “ते आपले काम नाही, त्या लोकांचा पिंडच वेगळा असतो”, वगैरे म्हणून स्वतःचे अपयश झाकत असतो.
In reply to +१ १ by हेमंतकुमार
ते कमवायला कमीत कमी १०,००० तासांची इन्व्हेस्टमेंट असतेपूर्ण सहमत. असे वाचले होते : १. एक तासाचे प्रभावी चांगले भाषण द्यायचे असल्यास त्याधी निदान १०० तास चिंतन, मनन झाले पाहिजे. २. एक अभ्यासपूर्ण लेख लिहिण्या पूर्वी त्या विषयावरील निदान ५० लेख तरी वाचावेत. ....... २.
त्यामुळे ऑफिस आणि घर वेगळे आहे याचे भान राहते.>>>> आवडली कल्पना !
In reply to ग्लाडवेल लिखित ' आऊटलायार्स ' by ऋतुराज चित्रे
रोजनिशी>>>> मी देखील एकेकाळी ती लिहायचो. त्यातून वह्यांवर वह्या भरत राहतात. नंतर त्या माळ्यावर गेल्या. पुढे ठरवले की रोज आपल्या आयुष्यात खास असे काही घडत नसते. म्हणून तो प्रकार बंद केला. आता २००० साली घेतलेली वही फक्त निवडक रोचक गोष्टी लिहून अजून पुरवली आहे.
In reply to सुंदर .... by हेमंतकुमार
मस्त