सार्वजनिक "व्यक्त" होणे

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
27 Mar 2020 - 4:42 am
गाभा: 

भारत सरकारने ने ५ वाजता करफू सम्पल्यावरती आवाज करा हे जे आव्हान केले होते त्याची कुचकी चेष्टा खूप झाली त्या तमाम लोकांना उद्देशून..
हे बघा इंग्लड मध्ये सुद्धा त्याच धर्तीवर समाज आपल्या भावना व्यक्त करीत आहे
संकटकालीन काम करणाऱ्या ना ( यात वैद्यकीय तर आलेच पण इतर देश चालवयाला लागणारे पडद्यमागचे हि अनेक) यांना धन्यवाद देण्यासाठी आणि त्यानं हे जाणवून देण्यासाठी कि बाकी समाज आपल्या या अवघड समयी च्या कामाची कदर करतो इंग्लड मधील रहिवासी गुरुवारी रात्री ८ वाजता "clap for our carers " म्हणून घरातून टाळ्या वाजवताना दिसले
यातून पुन्हा सिद्ध झाले कि असे सार्वजनिक "व्यक्त" होणे हे अनेक समाजात केले जाते पण आंधळे विरोधक काही हे समजून घेणार नाहीत ...