मीनाकुमारी की बेटी? भाग २

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
20 Mar 2020 - 12:00 am

मीनाकुमारी की बेटी?

1

भाग २

व्हिडीओ क्लिप पाहून अनेकांनी विचारणा केल्या की सध्या ती कुठे आहे? काय करते? चमन जीवित आहेत का?
डी एन ए टेस्ट केली का? वगैरे... काहींना खरे आहे याची खात्री झाली... काहींनी सगळे ढोंग आहे असे काही नव्हते असे म्हटले …

प्रत्येकाची आपापली मते…

फेब्रुवारी २०२०मधे …

अमीर हुसेन चमन कराचीत असतात. त्यांना त्यांच्या मुलीने अमेरिकेतून पाहून ही क्लिप लिंक दिली. चमन यांनी अशा रितीने त्यांचे पुस्तक १७ वर्षांनी प्रकाशात आणल्यामुळे आनंद व्यक्त केला. गुलझेब झेबा लंडनमधे स्याथिक आहे. तिने क्लिप तिथे पाहिली. नंतर शाहकार यांच्याशी फोनवरून बोलणे केले. काही फोटो व लिंक्स दिल्या.

त्या खाली देत आहे. शाहकार उर्दू यांचे खरे नाव सैयद रजील हसन आहे.

मीनाकुमारी की बेटी - गुलझेब झेबा व्हिडिओ लिंक

गुलझेब झेबा


झेबा ताजमहाल पाहताना....अमीर हुसन चमन, कराची.

मांडणीप्रतिसादसद्भावनाआस्वाद

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

21 Mar 2020 - 12:40 am | शशिकांत ओक

एकांची ताजी प्रतिक्रिया...