✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

COVID19 च्या नावानं बो बो बो बो

अ — अनन्त्_यात्री, Tue, 03/10/2020 - 13:34
आयनाच्या बायना करोना काय जायना कायप्पाच्या भात्यातले रामबाणबी चालंना लसूण झाली कापूर झाला गोमूत्रानंबी हटंना एक एक करत देश गिळतोय तोडगा काय सापडंना वेट मार्केटी जलमला ह्यो शेअर मार्केटला सोडंना चिनी माल तकलादू पन ह्यो माल तुटता तुटंना आयनाच्या बायना करोना काय जायना

प्रतिक्रिया द्या
2753 वाचन

💬 प्रतिसाद (3)

:)

माहितगार
Tue, 03/10/2020 - 15:44 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मदनबाण.....

मदनबाण
Tue, 03/10/2020 - 16:53 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Lahu Munh Lag Gaya... :- Goliyon Ki Rasleela Ram-leela
  • Log in or register to post comments

चीन ने पहिल्यांदाच इतका टिकाउ माल बनवला असेल

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 03/11/2020 - 08:31 नवीन
चीन ने पहिल्यांदाच इतका टिकाउ माल बनवला असेल तशीही चीनला सगळ्या बाजारपेठा काबीज करण्याची सवय आहेच ही पण सोडली नाही त्यांनी वरती बाणरावांनी लावलेले दोन्ही व्हिडो मार्मिक आहेत. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा