नातेवाईकाचा मुलगा

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
3 Mar 2020 - 10:15 pm
गाभा: 

माझ्या लांबच्या नातेवाईकाचा मुलगा एका यवन मुलीच्या प्रेमात पडला व तिच्याशी लग्न करणार अशी घोषणा त्याने केली
मुलाचे माता पिता घाबरले मुलगा धर्मान्तर करून मुसलमान होणार ह्या कल्पनेने ते बे चैन झाले
खोदल्यावर हि माहिती मिळाली
अर्थातमूलाचे व मुलीचे प्रेम वगैरे नव्हते तर लफडे होते
त्यांनी मजा केली व ब्रेक अप झाला
नंतर दोघा नी आपल्या जाती धर्मात लग्न केले

मुसलमान व्यक्ती सोबत विवाह करायचा झाल्यास ते आधी त्यास इस्लाम धर्मात धर्मान्तर करतात
ज्या एरियातली ती व्यक्ती असते त्या एरियातली मशिदीत त्या एरियातली परिवाराचे नोंद पुस्तक असते
व्यक्ती स मुसलमान नाव देऊन त्याची सरकार कायद्या द्वारे नोंद होती
मात्र त्याला समाजात हिंदू नावाने वागण्यास मुभा असते
तो समाजात हिंदू धर्म श्रद्धेचे पालन करू शकतो
मात्र सरकार दरबारी तो मुसलमान म्हणूनच असतो
असे अनेक क्रिप्टी समाजात वावरत आहेत असतात
मात्र वारिजनल पेक्षा हे बाटगे जास्त धर्म निष्ठ व धर्माशी इमान राखणारे असतात
किशोर कुमार धर्मेंद्र हेमालीनी अशी अनेक उदाहरणे समाजात आहेत
याबाबत जी माहिती मिळाली ती सदस्यता पुढे ठेवत आहे

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Mar 2020 - 3:43 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

माहितीपूर्ण लेख हो अवि.
' विशिष्ट धर्मियान्चे लांगूलचलन' सदराखाली मोडतो की नाही माहित नाही पण वॉट्स-अ‍ॅपतर्फे बहुसंख्यांकांचे 'उद्बोधन'मात्र नक्कि होईल.

चामुंडराय's picture

5 Mar 2020 - 3:03 am | चामुंडराय

असं असतं होय?

हे माहित नव्हतं.

विजुभाऊ's picture

5 Mar 2020 - 7:01 am | विजुभाऊ

अकु काकांचा आणखी एक विनोदी षटकार..
धर्मेंद्र ने यवन मुलीशी लग्न केले आहे हे आजच समजले. ( त्याने बहुपत्नीत्वासाठी धर्मांतर केले होते असे ऐकून होतो.) पण तो त्या धर्माचा ईमानी पाईक आहे हे आजच कळाले ). तेच हेमामालिनीबाबत. तीने कधीच धर्म बदलला असे ऐकीवात नाही. तुम्ही ते विधान कोणत्यातरी जबरदस्त मजबूत आधारानीशी केले असावे.
किशोरकुमार बाबत नवी माहिती मिळाली. पण त्यानेही कोणत्या तरी धर्माचा इमानी पाईक असल्याचा कधी आव आणला नाही.
नाही म्हणायला सुनील दत्त यांनी नरगीस याम्च्याशी विवाह केला होता. पण त्यांनीही कधी पत्नीच्या धर्माशी इमान राखल्याचे ऐकीवात नाही.
किशोर कुमार किंवा धर्मेंद्र ही अशी एक दोन उदाहरणे ( तीही चुकीची) समोर ठेवण्यापेक्षा तुमच्या कडे असलेला अनेक उदाहरणांचा डेटा उघड करावा किंवा साधारणतः १०० उदाहरणांपैकी किती असे परधर्माचे ( तुमच्या भाषेत बाटगे) पाईक आहे हे साम्गावे.
तुमच्या ओळखीत/ महितीत असे किती क्रिप्टी आहेत ते सांगा.
( रच्याकने क्रिप्टी या शब्दाचा नक्की अर्थ काय हो?)
उगाच हातात कळफलक आहे म्हणून काहिही लिहायचे.

( जाता जाता : या लेखात चुंबनाम्चा वर्षाव वगैरे काही लिहायला चान्स नाहिय्ये त्यामुळे बरीच कुचंबणा झाली असेल नाही!)

चुकीची माहिती, मित्राने यवन मुलीशी लग्न केले आहे, कोणतीही धर्मांतर नमस्कार वैगेरे केले नाही

मराठी कथालेखक's picture

6 Mar 2020 - 4:32 pm | मराठी कथालेखक

अरुण गवळी नामक पापभीरु सदगृहस्थांनी मुस्लिम मुलीशी लग्न केले, मग त्यांनी पण धर्मांतर केले का ? :)

खिलजि's picture

7 Mar 2020 - 6:11 pm | खिलजि

काका साहेब, प्राणप्रिय गृदेव ,,, हे खरेच रडू अण्णांरे लिवलेत.. आपल्या भाविकांचा अपेक्षामोक्ष करताना आपल्याला काहीच नाही वाटलं .. आम्ही आजच मायभवानीस साकडं घालणार हौत.. तिला अकरा नारळाचं तोरण बांधून येताव.. ज्येनेकरून आपली लेखनाची पताका पुनरुज्जीवित व्हावी .. हीच तिच्या चरणी अपेक्षा ..
गृदेव आपल्या लिखाणात शृंगाराचा अभाव असणे , हे म्हणजे आम्हाला मुघलांच्या काळात वावरण्यासारखे वाटते .. आपण हकनाक आमच्या भावनांशी खेळू नये .. असे निर्दयी वागून ना आपले भक्तमंडळ प्रसारण पावणार है नाही आम्ही गुरुबंधू म्हणून .. आम्हाला एक तरी तर्रीबाज धागा काढून द्यावा जेणेकरून आमचं भलं व्हईल ...