Skip to main content

नातेवाईकाचा मुलगा

नातेवाईकाचा मुलगा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 03/03/2020 22:15 या दिवशी प्रकाशित केले.

माझ्या लांबच्या नातेवाईकाचा मुलगा एका यवन मुलीच्या प्रेमात पडला व तिच्याशी लग्न करणार अशी घोषणा त्याने केली
मुलाचे माता पिता घाबरले मुलगा धर्मान्तर करून मुसलमान होणार ह्या कल्पनेने ते बे चैन झाले
खोदल्यावर हि माहिती मिळाली
अर्थातमूलाचे व मुलीचे प्रेम वगैरे नव्हते तर लफडे होते
त्यांनी मजा केली व ब्रेक अप झाला
नंतर दोघा नी आपल्या जाती धर्मात लग्न केले