अनुवादित मंकु तिम्मन कग्ग - १ — रोहित रामचंद्रय्या, Fri, 01/03/2020 - 17:09 गवत ह्वा डोंगरा खाली घराला मोघरा ह्वा दगड ह्वा कष्टांचा पाऊस पडला तरी गुळ साखर ह्वा दीन दलिताला सर्वांत मिसळून जा मंकु तिम्मा - कन्नडा मूल 'डी वि गुंडप्पा' प्रतिक्रिया द्या 2271 वाचन 💬 प्रतिसाद (3) बदल रोहित रामचंद्रय्या Fri, 01/03/2020 - 17:20 नवीन सर्वात मिसळून जा मंकु तिम्मा कळली नाही पण मस्त आहे! जव्हेरगंज Sun, 01/05/2020 - 20:56 नवीन कळली नाही पण मस्त आहे! काय कळली नाही? रोहित रामचंद्रय्या गुरुवार, 01/09/2020 - 17:08 नवीन काय कळली नाही?
बदल
कळली नाही पण मस्त आहे!
काय कळली नाही?