तुळजाभवानीचे दागिने कर्मचा-यांकडून लंपास
लोकसत्ता 30 नोव्हेबर 2019
देव मानीत नाहीत
मंदिराचे कर्मचारी ।।
म्हणून लंपास केली
मंदिराची तिजोरी ।।
तुम्ही करत बसा
कोर्ट आणि कचेरी ।।
देव मानीत नाहीत
मंदिराचे कर्मचारी ।।
सोने, चांदी, भांडीपात्र,
काही शिल्लक नाहीमात्र।।
तुम्ही बसा तपासत,
नोंदी आणि हजेरी ।।
देव मानीत नाहीत
मंदिराचे कर्मचारी ।।
तीर्थी धोंडा पाणी
म्हणाले तुकोबा
जत्रा मे फत्रा बिठाया
तिरथ बनाया पानी
वाणी ती कबीरी
देव मानीत नाहीत
मंदिराचे कर्मचारी ।।
मंदिरांच्या तिजोरीत
सोने चांदी सडती ।।
इथे गोरगरीब
अन्नाविना रडती ।।
करा देव-तिजोरीची
निलामी साजरी।।
देव मानीत नाहीत
मंदिराचे कर्मचारी ।।
तुम्ही करत बसा
कोर्ट आणि कचेरी ।।
देव मानीत नाहीत
मंदिराचे कर्मचारी ।।
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5214
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
तीन प्रतिक्रिया आल्या होत्या,भवानीचा कोप होईल म्हणून ...
देव मानंना, मंदिराचे पुजारी ।
In reply to तीन प्रतिक्रिया आल्या होत्या,भवानीचा कोप होईल म्हणून ... by बाजीगर
कीव या शब्दावरुन ही कविता आठवली ( संबंध नाही सहजच )
देव मानीत नाहीत
mrcoolguynice ji बरोबर बोललात...like
मी पहिल्यापासून म्हणतो.
तुम्ही अजून बरच काही बोलता
In reply to मी पहिल्यापासून म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
100 % सहमत डाॅ.बिरुटे सर
In reply to मी पहिल्यापासून म्हणतो. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह वा mrcoolguynice
अहो तुमचीच कविता, एखाद दुसरा
In reply to वाह वा mrcoolguynice by बाजीगर