Skip to main content

म्हाडा updates

लेखक हस्तर यांनी गुरुवार, 10/10/2019 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच लोक नवीन फ्लॅट खरेदी असतात पण कामाच्या गडबडीत म्हाडा च्या घोषणा बघायच्या विरून जातात म्हणून हा एक धागा तसेच ह्या वेळी सोलापूर मध्ये करमाळा येथे १० लाखाला १ bhk आहे कोणी फीडबॅक देऊ शकेल ? ह्या भागात ह्या वर्षी पूर आला होता का ?

वाचने 4136
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

In reply to by जॉनविक्क

एकदम रोचक अन साहित्यीक धागा आहे. याचे नाव "हस्तर म्हाडा updates" असे का नाही? हस्तर अस्तरचे अपभ्रंश आहे काय?