✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सफर --मुरुड-जंजिरा किल्ला

व
वल्लरी यांनी
Sun, 11/09/2008 - 16:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15724 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/09/2008 - 16:13 नवीन

छान...

छान आहेत फोटो. मोठे करता आले तर बरं होईल असं वाटतं. बाकी किल्ल्याची दुरवस्था बघून अंमळ त्रास झाला. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
व
वल्लरी Sun, 11/09/2008 - 16:16 नवीन

आपल्या

आपल्या देशात पुरातन वास्तुची काळजी घेतली जाते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मदनबाण Sun, 11/09/2008 - 16:35 नवीन

+१

बाकी किल्ल्याची दुरवस्था बघून अंमळ त्रास झाला. असेच म्हणतो.. बाकी फोटु सुंदर आहेत.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
व
विसोबा खेचर Sun, 11/09/2008 - 16:30 नवीन

मस्त!

मस्त!
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द Sun, 11/09/2008 - 16:48 नवीन

आवडले

फोटो आवडले. छानच आलेत. बसल्याबसल्या मुरुड-जंजि-याची सफर घडवल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Sun, 11/09/2008 - 17:49 नवीन

फोटो सुरेख

पण या किल्ल्यवर तथाकथित गाईड शिवरायांविषयीची अत्यंत चुकिची माहिती सांगतात. यांना सिद्दी जवळचा आणि शिवराय दुरचे वाटतात. अर्थात हे सगळे सिद्दीचेच वंशज आहेत. आणी त्या सिद्दीनी इतक्या भाराभर इमारती का बांधल्या आहेत ते कळत नाही. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
अ
अभय पेडणेकर Sun, 11/09/2008 - 21:12 नवीन

खुप छान

खुप छान !! छायाचित्र फार छान आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अभय पेडणेकर Sun, 11/09/2008 - 21:57 नवीन

माझ्याही आठवणी..

उत्तम स्थळ...महाराष्ट्रात देखिल अशी पर्यटण स्थळ आहेत हे ही नसे थोडके...!! तुमचा द्रुष्टिकोन फार छान आहे..सर्वाना हे नेम़केपणे टिपुन घेणे जमतेच असे नाही..
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 11/09/2008 - 21:46 नवीन

गोड्या पाण्याचा

तलाव म्हणजे निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवा. फोटो छान. रेवती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा