मिपावर्धापनदिनाच्या व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Primary tabs

प्रशांत's picture
प्रशांत in काथ्याकूट
2 Sep 2019 - 9:46 am
गाभा:

13

मिपावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व मिपाकरांना आणि सर्व धागाकर्त्यांना १३ व्या मिपावर्धापनदिनाच्या व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

- प्रशांत

प्रतिक्रिया

मिपा सतत वर्धिष्णू होत राहो.
मनःपूर्वक शुभेच्छा

उपेक्षित's picture

2 Sep 2019 - 11:11 am | उपेक्षित

+१

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2019 - 8:33 am | अत्रुप्त आत्मा

मिपा सतत वर्धिष्णू होत राहो.
मनःपूर्वक शुभेच्छा

--- प्लस वन टू आगोबा.

पांडू परत लिहिता होवो. त्याची आणि जिल्बुषाची मारामारी बगाया मिळो! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif
दुष्ट दुष्ट आंनदिता परत येवो. http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif
आगोबाला नवकवींची विडम्बणे होवोत! http://www.sherv.net/cm/emo/happy/clicking-your-heels-smiley-emoticon.gif
वपाडाव परतून येवो व (अर्थातच!) अन्यत्र काड्या क्रो. http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif
To be continue ....

कुमार१'s picture

2 Sep 2019 - 10:15 am | कुमार१

मनःपूर्वक शुभेच्छा

यशोधरा's picture

2 Sep 2019 - 10:18 am | यशोधरा

मिपा सतत वर्धिष्णू होत राहो.

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Sep 2019 - 10:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व प्रकारची 'झळ' सोसून मिपा उपलब्ध करुन दिल्याबद्द्ल मिपा मालक श्री नीलकांतसेठ यांचे सर्वप्रथम आभार.
असा एकही दिवस गेला नसेल की ज्या दिवशी मिपा पाहिलं नाही, स्कॅन तरी करुन जावं लागतं. :)
सालं मिपावर आयुष्याची बारा वर्ष कशी निघून गेली कळलं नाही.

मिपाचं व्यसन लावणार्‍या सर्व मिपाकरांचे आभार. अभिनंदन आणि शुभेच्छा...!
मिपाची अशीच प्रगती होत राहो... मराठी जालजगत म्हणजे बस मिपा.

बाकी, प्रशांतसेठ ( मिपा तंत्रज्ञ) यांचा चक्क धागा पाहून डोळे भरुन आले. असंच प्रेम राहू द्या.
लिहिते राहा.

अवांतर : मिपाच्या काळीपट्टीवरील बंद असलेलं शोधा सर्च इंजिन काढाल अशी अपेक्षा.
म्हणजे जी अक्षरं झाकली जातात त्याचा अडथळा येणार नाही.
अजून काही राहीलं तर नेहमीप्रमाण सांगत राहीलच. ;)

-दिलीप बिरुटे
(कट्टर मिपाकर)

फुटूवाला's picture

2 Sep 2019 - 10:57 am | फुटूवाला

सर्व प्रकारची माहिती मायमराठीत उपलब्ध करुन दिल्याबद्दल मिपा मालक आणि लेखकांचे खूप धन्यवाद...
तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

जालिम लोशन's picture

2 Sep 2019 - 11:10 am | जालिम लोशन

धन्यवाद

मिपा, मिपाकर, मिपामालक, जुने व नवे सदस्य सर्वांना साष्टांग दण्डवत _/\_

आणि। मिपाच्या पुढील वाटचालीसाठी भरगोस शुभेच्छा!!!

जव्हेरगंज's picture

2 Sep 2019 - 11:44 am | जव्हेरगंज

सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या व मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2019 - 12:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

गणेशोत्सवानिमित्त सर्व मिपाकरांना अनेकानेक शुभेच्छा !

मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना अनेकानेक शुभेच्छा ! मिपाची सतत उत्तम प्रगती होत राहावी अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना !

अभ्या..'s picture

2 Sep 2019 - 6:53 pm | अभ्या..

एक्काकाका,
हे कसे केले?
जमल्यास फोटो चढवण्यासारखा धागा काढा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2019 - 10:32 am | डॉ सुहास म्हात्रे

फार काही नाही. ही एक HTML कोड वापरून केलेली छोटीशी गंमत आहे. तो कोड खाली देत आहे.

सूचना : इथे कोड दिसावा यासाठी, कोडमध्ये वापरल्या जाणार्‍या "अँगल ब्रॅकेट्स"ऐवजी "स्क्वेअर ब्रॅकेट्स ([])" वापरल्या आहेत, त्यांची अदलाबदल करून कोड वापरला की तो एक्झिक्युट होऊन वरचा परिणाम दिसेल.

[div style="word-wrap:break-word;border:1px solid #c0c0c0;background-color:#ffffea;border-style:1px "]
[div style="padding:1em;color:RGB(0, 0, 128);border:hidden;"]

[br][/br]

[span style="color: #c00;"][marquee behavior="alternate" scrollamount="10" width="100%"][strong]गणेशोत्सवानिमित्त सर्व मिपाकरांना अनेकानेक शुभेच्छा ![/strong][/marquee][/span]

[br][/br]

[center][strong]मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना अनेकानेक शुभेच्छा ! मिपाची सतत उत्तम प्रगती होत राहावी अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना ![/strong][/center]

[br][/br]

[/div]
[/div]

<marquee behavior="alternate" scrollamount="10" width="100%">गणेशोत्सवानिमित्त सर्व मिपाकरांना अनेकानेक शुभेच्छा !</marquee>

मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना अनेकानेक शुभेच्छा ! मिपाची सतत उत्तम प्रगती होत राहावी अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना !

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2019 - 6:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

चौकटराजा's picture

3 Sep 2019 - 3:20 pm | चौकटराजा

अभ्या , डॉ म्हात्रे यान्च्या कडे एच टी एम एल च्या अनेक कोडस असलेली एक अलिबाबाची गुहा आहे ! मात्र त्यात डू आय डी शोधायचे कोड नाही !! :))))

दुर्गविहारी's picture

2 Sep 2019 - 4:45 pm | दुर्गविहारी

मिपावर्धापन दिनाच्या सर्व मिपाकुटुंबियाना शुभेच्छा !

मदनबाण's picture

2 Sep 2019 - 5:26 pm | मदनबाण

मिपा आणि सर्व मिपाकरांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रांजण गावाला, गावाला, महागणपती नांदला... :- Kartiki Barge | Unplugged |

नि३सोलपुरकर's picture

2 Sep 2019 - 6:55 pm | नि३सोलपुरकर

सर्व प्रथम मिपा मालक आणी तंत्रज्ञ ह्याचे आभार .
तसेच सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या व मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
आणी मिपाच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

एमी's picture

2 Sep 2019 - 7:38 pm | एमी

ओहो १३ वर्ष झालो का!
खूप खूप शुभेच्छा!!!

१.५ शहाणा's picture

2 Sep 2019 - 8:34 pm | १.५ शहाणा

सर्व सभासद , व भेट देणारे यांना शुभेच्छा

पिंगू's picture

2 Sep 2019 - 9:52 pm | पिंगू

समस्त मिपाकरानां मिपा वर्धापनदिनाच्या आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा...

नाखु's picture

2 Sep 2019 - 9:55 pm | नाखु

मिपा बारा वर्षे एक तप झाले की,कधी कधी वाटतं मिपा नक्की काय रसायन आहे की भिन्न भिन्न आवडीचे, कलासक्त, निसर्गप्रेमी आणि तंत्रज्ञान माहिती कुशल सगळेच महावियालयीन कट्टा असल्यासारखे बोलतात,भांडतात पण पुन्हा पुन्हा नवीन विषयावर चर्चा सुद्धा करतात.

या ओसरीचे संस्थापक तात्यांचे आभार आणि प्रशांत भाउंचे अभिनंदन.

वाचकांची पत्रेवाला नाखु

सुधीर कांदळकर's picture

3 Sep 2019 - 8:51 am | सुधीर कांदळकर

+१

हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

मोहन's picture

3 Sep 2019 - 10:29 am | मोहन

वर्धापनदिनाच्या आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !
मिपा मालक आणी तंत्रज्ञ ह्याचे आभार .

मिपा परिवारास अनेक शुभेच्छा __/\__

चौकटराजा's picture

3 Sep 2019 - 3:30 pm | चौकटराजा

नीलकान्त , प्रशान्त , स्वर्गीय तात्या ,म्हात्रे, बुवा, पान्डू, अजया, वल्ली , कुमार१, अभ्या, फुटूवाला, यशोधरा, पैसा, नाखू, ह भप गावडे, मोदक,चित्रगुप्त, रंगा,मिपा सर्व्हर. इन्तर्नेट्,पी सी ,खुर्ची, एम एस ई बी , मायक्रोसोफ्टम, थॉमस नॉल , एम एस ई बी .................................... आणि काशिनाथ घाणेकर स्टाईल ने,,,,,,,,, समस्त मिपा सदस्य !!

श्वेता२४'s picture

3 Sep 2019 - 4:05 pm | श्वेता२४

सर्व मिपाकरांना वर्धापनदिनाच्या आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !

अनिंद्य's picture

3 Sep 2019 - 4:17 pm | अनिंद्य

भरघोस शुभेच्छा !

वर वाचले की १३ वा वर्धापनदिन आहे. म्हणजे आता 'टीनएजर' झाले मिपा !

अलकनंदा's picture

4 Sep 2019 - 3:47 pm | अलकनंदा

अभिनंदन आणि शुभेच्छा!

पिवळा डांबिस's picture

4 Sep 2019 - 9:49 pm | पिवळा डांबिस

सर्व मिपाकरांना १३ व्या मिपावर्धापनदिनाच्या व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
(बारा वर्षं झाली? कशी गेली त्याचा पत्तासुद्धा लागला नाय!)