मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपावर्धापनदिनाच्या व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

प्रशांत · · काथ्याकूट
13 मिपावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व मिपाकरांना आणि सर्व धागाकर्त्यांना १३ व्या मिपावर्धापनदिनाच्या व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..! - प्रशांत

वाचने 13842 वाचनखूण प्रतिक्रिया 32

In reply to by प्रचेतस

अत्रुप्त आत्मा 03/09/2019 - 08:33

मिपा सतत वर्धिष्णू होत राहो. मनःपूर्वक शुभेच्छा
--- प्लस वन टू आगोबा. पांडू परत लिहिता होवो. त्याची आणि जिल्बुषाची मारामारी बगाया मिळो! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif दुष्ट दुष्ट आंनदिता परत येवो. http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif आगोबाला नवकवींची विडम्बणे होवोत! http://www.sherv.net/cm/emo/happy/clicking-your-heels-smiley-emoticon.gif वपाडाव परतून येवो व (अर्थातच!) अन्यत्र काड्या क्रो. http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif To be continue ....

हेमंतकुमार 02/09/2019 - 10:15
मनःपूर्वक शुभेच्छा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 02/09/2019 - 10:32
सर्व प्रकारची 'झळ' सोसून मिपा उपलब्ध करुन दिल्याबद्द्ल मिपा मालक श्री नीलकांतसेठ यांचे सर्वप्रथम आभार. असा एकही दिवस गेला नसेल की ज्या दिवशी मिपा पाहिलं नाही, स्कॅन तरी करुन जावं लागतं. :) सालं मिपावर आयुष्याची बारा वर्ष कशी निघून गेली कळलं नाही. मिपाचं व्यसन लावणार्‍या सर्व मिपाकरांचे आभार. अभिनंदन आणि शुभेच्छा...! मिपाची अशीच प्रगती होत राहो... मराठी जालजगत म्हणजे बस मिपा. बाकी, प्रशांतसेठ ( मिपा तंत्रज्ञ) यांचा चक्क धागा पाहून डोळे भरुन आले. असंच प्रेम राहू द्या. लिहिते राहा. अवांतर : मिपाच्या काळीपट्टीवरील बंद असलेलं शोधा सर्च इंजिन काढाल अशी अपेक्षा. म्हणजे जी अक्षरं झाकली जातात त्याचा अडथळा येणार नाही. अजून काही राहीलं तर नेहमीप्रमाण सांगत राहीलच. ;) -दिलीप बिरुटे (कट्टर मिपाकर)

फुटूवाला 02/09/2019 - 10:57
सर्व प्रकारची माहिती मायमराठीत उपलब्ध करुन दिल्याबद्दल मिपा मालक आणि लेखकांचे खूप धन्यवाद... तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

जव्हेरगंज 02/09/2019 - 11:44
_/ \_ https://m.facebook.com/story.php?story_fbid=2826572997356021&id=174719129208101

डॉ सुहास म्हात्रे 02/09/2019 - 12:16

गणेशोत्सवानिमित्त सर्व मिपाकरांना अनेकानेक शुभेच्छा !

मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना अनेकानेक शुभेच्छा ! मिपाची सतत उत्तम प्रगती होत राहावी अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना !

In reply to by अभ्या..

डॉ सुहास म्हात्रे 03/09/2019 - 10:32
फार काही नाही. ही एक HTML कोड वापरून केलेली छोटीशी गंमत आहे. तो कोड खाली देत आहे. सूचना : इथे कोड दिसावा यासाठी, कोडमध्ये वापरल्या जाणार्‍या "अँगल ब्रॅकेट्स"ऐवजी "स्क्वेअर ब्रॅकेट्स ([])" वापरल्या आहेत, त्यांची अदलाबदल करून कोड वापरला की तो एक्झिक्युट होऊन वरचा परिणाम दिसेल. ====================================== [div style="word-wrap:break-word;border:1px solid #c0c0c0;background-color:#ffffea;border-style:1px "] [div style="padding:1em;color:RGB(0, 0, 128);border:hidden;"] [br][/br] [span style="color: #c00;"][marquee behavior="alternate" scrollamount="10" width="100%"][strong]गणेशोत्सवानिमित्त सर्व मिपाकरांना अनेकानेक शुभेच्छा ![/strong][/marquee][/span] [br][/br] [center][strong]मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना अनेकानेक शुभेच्छा ! मिपाची सतत उत्तम प्रगती होत राहावी अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना ![/strong][/center] [br][/br] [/div] [/div] =================================================

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

<marquee behavior="alternate" scrollamount="10" width="100%">गणेशोत्सवानिमित्त सर्व मिपाकरांना अनेकानेक शुभेच्छा !</marquee>

मिपाच्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना अनेकानेक शुभेच्छा ! मिपाची सतत उत्तम प्रगती होत राहावी अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना !

In reply to by अभ्या..

चौकटराजा 03/09/2019 - 15:20
अभ्या , डॉ म्हात्रे यान्च्या कडे एच टी एम एल च्या अनेक कोडस असलेली एक अलिबाबाची गुहा आहे ! मात्र त्यात डू आय डी शोधायचे कोड नाही !! :))))

नि३सोलपुरकर 02/09/2019 - 18:55
सर्व प्रथम मिपा मालक आणी तंत्रज्ञ ह्याचे आभार . तसेच सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या व मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा . आणी मिपाच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

१.५ शहाणा 02/09/2019 - 20:34
सर्व सभासद , व भेट देणारे यांना शुभेच्छा

नाखु 02/09/2019 - 21:55
मिपा बारा वर्षे एक तप झाले की,कधी कधी वाटतं मिपा नक्की काय रसायन आहे की भिन्न भिन्न आवडीचे, कलासक्त, निसर्गप्रेमी आणि तंत्रज्ञान माहिती कुशल सगळेच महावियालयीन कट्टा असल्यासारखे बोलतात,भांडतात पण पुन्हा पुन्हा नवीन विषयावर चर्चा सुद्धा करतात. या ओसरीचे संस्थापक तात्यांचे आभार आणि प्रशांत भाउंचे अभिनंदन. वाचकांची पत्रेवाला नाखु

सुधीर कांदळकर 03/09/2019 - 08:51
+१ हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

मोहन 03/09/2019 - 10:29
वर्धापनदिनाच्या आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! मिपा मालक आणी तंत्रज्ञ ह्याचे आभार .

चौकटराजा 03/09/2019 - 15:30
नीलकान्त , प्रशान्त , स्वर्गीय तात्या ,म्हात्रे, बुवा, पान्डू, अजया, वल्ली , कुमार१, अभ्या, फुटूवाला, यशोधरा, पैसा, नाखू, ह भप गावडे, मोदक,चित्रगुप्त, रंगा,मिपा सर्व्हर. इन्तर्नेट्,पी सी ,खुर्ची, एम एस ई बी , मायक्रोसोफ्टम, थॉमस नॉल , एम एस ई बी .................................... आणि काशिनाथ घाणेकर स्टाईल ने,,,,,,,,, समस्त मिपा सदस्य !!

श्वेता२४ 03/09/2019 - 16:05
सर्व मिपाकरांना वर्धापनदिनाच्या आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !

अनिंद्य 03/09/2019 - 16:17
भरघोस शुभेच्छा ! वर वाचले की १३ वा वर्धापनदिन आहे. म्हणजे आता 'टीनएजर' झाले मिपा !

पिवळा डांबिस 04/09/2019 - 21:49
सर्व मिपाकरांना १३ व्या मिपावर्धापनदिनाच्या व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा (बारा वर्षं झाली? कशी गेली त्याचा पत्तासुद्धा लागला नाय!)