मंदीत संधी
मंदीत संधी
लेखक हेमंत वाघे.
मी दुबईला जंबो इलेक्ट्रोनिक्स म्हणून कंपनीत काम केले होते . हि मनु छाब्रिया म्हणून एक अत्यंत श्रुड आणि धाडसी माणसा ने स्थापन केलेली कंपनी होती ,( मी होतो तेंव्हा तो मेला होता ) हा मनु कर चुकवून दुबईला पळाला होता व तिकडून तो त्याच्या भारतातील काही कंपनी चालवायचा ! ( तो दुबई मध्येच मेला ) त्याची एकदा एका अति सिनिअर स्टाफ ने त्याची गोष्ट सांगितली होती .
जंबो इलेक्ट्रोनिक्स हा सोनी जंबो चा फार फार मोठा डिस्ट्री ब्युटर होता ( बहुदा जगातील सर्वात मोठा ) आणि मोठ्या कम्पनी प्रोडक्शन प्लान करताना डिस्ट्री चा सल्ला घेतात .
तर अनेक वर्षा पूर्वी फार मोठे रिसेशन आले होते ( हे बहुदा ९५-२००० च्या मधले असावे ) आणि सोनी ने प्रोडक्शन कमी करायचे ठरवले . त्यांची एक मिटिंग मध्ये त्याची माहिती मनु छाब्रिया आणि जंबो च्या सिनिअर लोका ना दिली .
मग जम्बो मध्ये अंतर्गत मिटिंग भरली कि काय काय करावे , टार्गेट नवीन कशी ठरवावी, किती कमी करावी . कॉस्ट कटिंग कसे करता येईल . लेखक हेमंत वाघे.
मनु ने भलताच विचार मांडला - आता तर सोनी कडे कमी भावात माल मागितला तर सोनी भाव देईल . निचोड निचोड के भाव करेंगे . तगडा अडव्हांस मे ऑर्डर देंगे . त्यावर सोनी ला प्रचंड जाहिरात करायला लावायची , मार्केटिंग करायला लावायचे असा प्लान त्याने मांडला.
सर्व व्ही पी / जी एम / मॅनेजर बधिर झाले - कलकलाट झाला . लेखक हेमंत वाघे. कोणीतरी विचारले विकणार कोण तर त्याने सांगितले त्यासाठीच तुम्हाला घेतले आहे .
मनु प्रचंड हेकट होता आपलं तेच खरं करणारा , त्याने सोनी ला हि प्रचंड पुश करून भाव पाडला म्हणे . सोनी सर्व मार्केटिंग करायला तयार झाली . लेखक हेमंत वाघे. सोनी चा हि पूर्ण विश्वास बसला नव्हता . सोनी ने काही वस्तू चे भाव हि थोडे से कमी केले . ( सोनी भाव पाडण्याला विरोध करणारी कम्पनी होती )
माल आला , दोन्ही कंपन्या चिंतेत होत्या , फक्त मालक मनू सोडून . लेखक हेमंत वाघे. पहिले २-३ महिने वाईट गेले पण बाजारात फक्त सोनी जंबो चा भरपूर माल होता आणि बाकीच्या कंपनी नि कॉस्ट कटिंग केले तर जम्बो -सोनी ची भरपूर जाहिरात होती , माल प्रचंड त्यामुळे सेल्स मन , मार्केटिंग वाले पण जीव तोडून काम करत होते ,
२-३ महिन्या नंतर परिणाम दिसू लागला आणि जबरदस्त सेल होवू लागला . हा जो लीड मिळाला त्याचा खूप वर्ष फायदा मिळाला .
लेखक हेमंत वाघे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेख छान आणि माहितीपूर्ण आहे, पण ..
पण मध्ये मध्ये "लेखक हेमंत
खरे सांगू मंदी आली की मन फार प्रसन्न होते
"लेखक हेमंत वाघे"
लेखक हेमंत वाघे. छान आहे.
हेमंत वाघे वॉटर मार्क म्हणून
लेखक कोण आहेत याचे?
लेखक हेमंत वाघे.
हे इतक्या वेळा वाचल आणि बोबडायला झाल
लेखातली संकल्पना, मुद्दा
शेवट
तसेच मंदी येणार म्हणजे मिपावर येत्या काळात बरेच लोक पडीक राहणार
अलोच
लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले
शॉ वॅलेस
मस्त संधी साधली आहेत राव ..
"लेखक हेमंत वाघे" हे सोळा
हा ..... हा ...... हा ....... !
हा ..... हा ...... हा ....... !
हे वाक्य प्रचंड
ज्याला खरोखरच कॉपी करायची आहे
लोल
हे
:-)))
किमपी उपरोक्त पद्धत किती