आकाशवाणी ऑनलाइन
९० वर्षाहून अधिक काळ सेवेत असलेली आणि भारतात सर्वदूर पसरलेली व सर्वप्रकारच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची गंगोत्री असलेली जगातील सर्वात मोठी प्रसारण सेवा असलेली तुमची आमची आवडती आकाशवाणी आता कात टाकतेय . प्रमुख शहरातील आकाशवाणी केन्द्रे सात-आठ वर्षापासूनच ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस वर उपलब्ध होती परन्तु आता काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते अरुणाचल प्रदेश यत्र तत्र सर्वत्र असणारी आकाशवाणीची प्रादेशिक केन्द्रेही ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस वर उपलब्ध होत आहेत .
यात महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबई अ , ब , विविधभारती , एफ एम रेन्बो , एफ एम गोल्ड , न्यूज सर्व्हिस यासह रत्नागिरी ,कोल्झापूर , पुणे , सांगली , सोलापूर , नागपूर ,गोवा व इतर अनेक प्रादेशिक केन्द्रे आता ऑनलाइन उपलब्ध आहेत . जगभरात कुठेही प्रसारभारती अॅप अथवा वेबसाईटच्या माध्यमातून ही सेवा ऐकता येइल ...
http://prasarbharati.gov.in/playersource.php?channel=165
https://play.google.com/store/apps/details?id=com.ionicframework.air152951
https://apps.apple.com/in/app/all-india-radio-live/id1289849764
https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews
https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867
प्रतिक्रिया
चांगली माहिती दिलीत
धन्यवाद ,
जगभरातील केंद्रेhttps:/
आकाशवाणी पुणे केंद्र अॅपवर
सुंदर माहिती ! यामुळे जगात
प्रसारभारती साइटवर पुणे
लाख लाख धन्यवाद मंदार भावू.
मराठी यादी
AIR पुणे कुठल्या अॅपवर आहे?
APp
मला दोन्ही ऎप मधे एआयआर पुणे
आहे हो...
माझ्याकडे हे अॅप होते. अ
मिळाले पुणे स्टेशन ए एम
प्रसारभारती साईटवरील एआईआर
जुने रेडिओ ( ट्रानझिस्टर)
खूप जुने तंत्र आहे
विश्वास बसत नाही
अरे वा... छान.. धन्यवाद
उपयुक्त माहिती!
धन्यवाद
एकदम भारी
काय फरक आहे
इंटरनेट रेडिओ आणि ऑनलाईन
हे कोण ऐकतो ?
स्थानिक लोक आपापल्या राज्याचे
अजून मज्जा!!
खाजगी एफ एम वाहिन्या
अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे