पासवर्ड
हर्षद हताशपणे आपल्या केबीन बसला होता...
त्याचा कोंपिटीटर चिन्मय जोशी अत्यंत बुद्धिमान होता...
चिन्मय ने त्याची साईट हॅक करुन पासवर्ड क्र्याक केला होता अन महत्वाची माहिति पळवली होति..
हर्षद चिन्मय चा पासवर्ड काढण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला जमत नव्हते..
*
चिन्मय च्या बुद्धिमत्तेस तोडीस तोड असलेली एकच व्यक्ति ऑफिस मधे होति...
मानसी पटवर्धन....मागे पण चिन्मय ने असा प्रकार केला असता मानसी ने तो हाणुन पाडला होता...
*
अचानक त्याच्या गळ्यात नाजुक बाहुंचा विळखा पडला..
ए.सी च्या थंड वातावरणात ही तो शहारला..
त्याच्या गालाचे नाजुक पणे चुंबन घेत मानसी म्हणाली...
"का काळजी करतोस? मी आहे ना?" तु अडचणीत असताताना मी कशी शांत असेल??/
*
मानसी ने बाजुची चेअर ओढली.व संगणकावर काम करु लागली..काहि मिनिटाच्या आत तिने हर्षद ला पासवर्ड काढुन दिला..
हर्षद ने पासवर्ड टाकुन फाईल्स उघडल्या..तो चकित झाला होता पासवर्ड बरोबर होता...
*
मानसी शी बोलायला तो चेअर कडे वळाला...
मानसी नव्हती...
हर्षद च्या डोळ्याला अश्रुंची धार लागली..
मानसिचा मृत्यु १० महिन्या पुर्वीच झालेला होता..
*
तुमच्या वर निस्सिम प्रेम करणारी माणसे तुम्हाला अडचणीच्या वेळे कधीच एकटे पडु देत नाहित...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
==)) ==)) ==))
भोगा फळ
गुरुदेव एक रिक्वेस्ट हाय ..
गुरुदेव हे आम्हाला फळ भोगायला
तुमच्यामुळे मिपाचे दुरावलेले
:)
भुतांनी मानेला विळखा घालायचा
एक शंका "भूत; ओठ नसताना
एक शंका "भूत; ओठ नसताना नुसत्या कवटीने आणि दातांच्या कवळीने चुंबन कसे घेतील ?"-- 'डरना मना है' या चित्रपटात विवेक ऑबेरॉय, नाना पाटेकरला "भुत गायब होते है" याचे प्रात्यक्षिक दाखवतो, तसेच प्रात्यक्षिक धागा लेखकाने तुम्हाला दाखवावे, अशी तुमची इच्छा आहे का ?उद्या चुंबनाचा वर्षाव असा
सूड दुर्गे सूड ,, आबा जेवायला
@ तेजस आठवले ,, मी पूर्णतः
अग्रीड.
और आनेदो....
च्यायला....
==)) ==)) ==))
मुतपीठ वरील दर्जेदार लिखाणाची
छया फक्त एक हलकं चुंबन ?
मला वाटतं , गुरुदेवांची
प्रत्येक जण त्याची
मस्त कथा.
मिपा ज्ञानपिठ पुरस्कार चालू
अरे, यांचा पासवर्ड हॅक करा रे
कथेतूनच उपाय मिळवा ना
शकयतो भिन्न लिंगी शोधा
जबरदस्त विनोदी लेखक आहेत
कहर आहे.
क्रमशः..
अकुकाका
क्रमशः..
क्रमशः..
क्रमश
सुवर्णसंधी वाया दवडल्याचा निषेध
काण्टराष्ट मस्त जमला असता ....
थोड्यावेळाने चिन्मय ला आठवले
नंतर आठवले कि ते मुन्सिपालटी
शेवटी लक्षात आले कि अकु काका
एक शंका
चुंबन करून पॉट भरले
१४ बाकी
काका..
नाव बदलून हर्षद करा