वन नाईट स्टयांड -आजचे वास्तव
वन नाईट स्टयांड -आजचे वास्तव
--------
चिन्मय चित्र एका मल्टि न्याशनल कंपनीत मोट्या हुद्द्यांवर काम करत होता
बुद्धिमान व दिसायला स्मार्ट होता
कंपनीच्या पाच ब्यांचं होत्या
-
बाणेरच्या ब्यांचं मध्ये काम असल्याने तो त्या ब्यांचं मध्ये गेला
कामिनी प्रधान तिथे काम करत होती
कामिनी ३५-३६ वर्षांची आकर्षक व्यक्तिमत्वाची ललना होती
चिन्मय च तिच्या कडेच काम होते
तो तिच्या सौंदर्या न घायाळ झाला होता
कामिनी खूप आकर्षक होती दिसायला
तुम्ही खूप सुंदर आहात दिसायला चिन्मय म्हणाला
ती काहीच बोलली नाही
योग् असेल तर भेटू पुन्हा एकदा
ती काहीच बोलली नाही मात्र चेहे-यावर संमतीदर्शक हास्य होते
-
दोन महिन्यानंतर कंपनीची एक्सेक्युटीव्ह मीट होती
सर्व टॉप अधिकारी व त्यांच्या पत्नी सजून आलेल्या होत्या
चिन्मय सिंगल असल्याने एकटाच आलेला होता
त्याची नजर कामिनीला शोधत होती
बाजूलाच कामिनी उभी होती
गुलाबी रंगाची साडी तिने परिधान केली होती खूप सुंदर दिसत होती
हाय करत चिन्मय तिच्या जवळ गेला
आपण एकट्याचा> अहो कुठे आहेत ?
अहो अमेरिकेला गेले आहेत एका प्रोजेक्त वर काम करायला कामिनी म्हणाली
खूप सुंदर दिसत आहेस
थ्यान्क्स चिन्मय
मी इथेजवळच राहातो पाच मिनिटाच्या अंतरावर माझा फ्ल्याट आहे
ओह हो का ?
कार्यक्रम सुरु व्हायला वेळ आहे आपण जाऊ यात का माझ्या फ्ल्याट वर ?
अन तिथं जाऊन काय करायचं ? कामिनी हसत म्हणाली
भजन कीर्तन चिन्मय म्हणाला
यु नॉटी - जाऊ यात
असं कर तू पुढे हो मी पाच मिनिटांनी तुला भेटते -बरोबर गेलो तर उगाच लोकांना च्याव च्याव करायला विषय मिळेल
-
रिक्षा करू दोघे फ्ल्याट वर आले
बेडरूम मधला ए सी त्याने चालू केला अन तिला मिठीत घेत तिच्यावर चुंबनाचा वर्षाव केला
पहिला नशा पहिला खुमार असल्याने दोघेही रोमांचित झाले होते
अर्धा तास ते प्रेमरसात न्हाऊन निघाले होते
दोघांच्या चेह-या वर तृप्ती चा आनंद झळकत होता
-
आग कामिनी कुठे होतीस तू ? मी केव्हाची तुला शोधते आहे -सौ लेले म्हणाल्या
इथेच आहे वोश रुमाल गेले होते
तू इथेच थांब -मला बोलायचे आहे मी मॉकटेल घेऊन येते असे म्हणत त्या गेला
मॉकटेलचे ग्लास व काजूची प्लेट घेत त्या आल्या
मॉकटेल सिप कारत्व काजू खात त्या चर्पट पंजरी करत होत्या
कामिनी न एक सिप घेतला
तीच बोलण्याकडे लक्ष नव्हतं
फ्ल्याट वर घालवलेला तो अर्धा तास व त्याच्या आठवणी तिला रोमांचित करत होत्या
याद्या
13371
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
:))
वाचकांचा घोर केएलपीडी...
In reply to :)) by जॉनविक्क
:)
In reply to वाचकांचा घोर केएलपीडी... by mrcoolguynice
वन नाईट स्टयांड
अत्यंत फालतू लिखाण आहे हे!
वन नाईट स्टॅन्ड -आजचे वास्तव
In reply to अत्यंत फालतू लिखाण आहे हे! by गड्डा झब्बू
त्यापण भयाण भाषेत.:))))))))) +१११११११
वन नाईट स्टॅन्ड -आजचे वास्तव
In reply to त्यापण भयाण भाषेत.:))))))))) +१११११११ by श्वेता२४
काका तुमच्या पूर्णविरामच्या
In reply to वन नाईट स्टॅन्ड -आजचे वास्तव by अविनाशकुलकर्णी
लेखकाची कथा बोली भाषेत आहे
आता कसं
मस्त स्टोरी !
नवलेखक म्हणावं तर 10
मुळात आता संपा मंडळी काय
+ १०००० असे धागे (आपल्याला
In reply to मुळात आता संपा मंडळी काय by प्रमोद देर्देकर
मिपाचे कॉनस्टिट्युशन धागाकर्ता मोडतोय...
In reply to मुळात आता संपा मंडळी काय by प्रमोद देर्देकर
आवडेश....और आंदो
रिक्षा स्टॅण्ड
One night stand
लोकांना प्रॉब्लेम ते आता
In reply to One night stand by Rajesh188
सर्रास म्हणजे खुलेआम
सर्रास म्हणजे खुलेआम न्हवे
In reply to सर्रास म्हणजे खुलेआम by Rajesh188
एकदाच संबंध
पण हे संबंध सर्व स्त्री आणि
शितावरून भाताची परीक्षा..
In reply to पण हे संबंध सर्व स्त्री आणि by सुबोध खरे
ह्याचे जाहीर प्रदर्शन होत नाही
In reply to पण हे संबंध सर्व स्त्री आणि by सुबोध खरे
संबंध आलाच नाही असं उदाहरण
In reply to ह्याचे जाहीर प्रदर्शन होत नाही by Rajesh188
संबंध म्हणजे फक्त शरीरसंबंध न्हवे
In reply to संबंध आलाच नाही असं उदाहरण by सुबोध खरे
संबंध आलाच नाही असं उदाहरण
In reply to ह्याचे जाहीर प्रदर्शन होत नाही by Rajesh188
टुकार कथा
माउली माउली...
पाऊले चालती बेडरूमची वाट
In reply to माउली माउली... by ज्ञानोबाचे पैजार
वन नाईट म्हणत इथे घाईघाईतच
क्रमशः राहीले का :-)
हे काय आहे>
गल्ली चुकलात, काका..
अक्कू काका ... हे काय ,, इथे पण तस्सेच आम्ही नाही जा