वीज बिल
मिलिंद भिड़े, भिलाईनगर, छत्तीसगढ़
वीज बिल ज्यास्त आले, ही सर्व सामान्य माणसाची तकरार,भारतात कुठे ही ऐकायाला, हमखास मिळते,। तुम्हाला मिळणाऱ्या बिल वर जवळपास प्रत्येक गोष्टिंचा खुलासा दिलेला असतो, फक्त तुम्ही तो अभ्यासायाचा / वाचायाचा त्रास घेत नाही । हे न केल्या मुळे तुम्हाला असे वाटते कि वीज पुरवठा करणारी एजेंसी तुम्हाला लूटत आहे ।
वीज बिलिंग मुळात तुम्ही विद्युत जोड़नी मागत असताना दिलेल्या खप अहिवाला (demand) वरुन ठरत असते ।त्या मागणी प्रमाणे तुमच्या जोड़नी साठी एनर्जी मीटर लावला जातो ।तुमच्या घरी खप अहिवाला पेक्षा ज्यास्त उपकरणें वापरल्यास तुमचे बिल वाढते ।हे तथ्य ग्राहक सोइस्कर रित्या विसरतो। अशी घरों घरी वाढलेली खप व्यवस्था तुमच्या भागात लावलेल्या ट्रांसफार्मर च्या खप वहन क्षमता सकट इतर वीज पुरवठा व्यवस्थे वर परिणाम करते। मग कंप्लेंट येते कि सायंकाळी वीज वारंवार जाते/ प्रकाश कमी होतो/ मिक्सर, टेलीविजन नीट चालत नाही ।
कुठली ही वीज पुरवठा कंपनी आपल्या ग्राहकाने दिलेल्या माहिती वर प्रथम दृष्टया विश्वास ठेवूनच काम करीत असते । जेव्हा एखादी घटना वारंवार एका विशिष्ट भागात घडायला लागते, तेव्हा च पुरवठा एजेंसी त्या घटनेचे कारण शोधन्यास भाग पड़ते, कारण सापडले कि पर्यायी व्यवस्था केली जाते । हा अतिरिक्त खर्च ग्राहक देत नसतो ।
ह्या पार्श्वभूमि वर आपले वीज बिल तुम्ही स्वतः ही तपासून पाहू शकता । आपले वीज खप जाणायचे गणित अत्यंत सोपे आहे : 100 वाट चा एक बल्ब 10 तासात एक यूनिट वीज खपवतो, किंवा 1000 वाट चे पाणी तापविन्याचे रॉड एक तास वापरले तर एक यूनिट वीज खर्च होते । ह्या प्रमाणे आपल्या घरात असलेले सगळे उपकरणांच्या वाटेज ची बेरीज करून आपल्या घरातील वीज खप स्वतः केलकुलेट करावी ।
आपल्या वीज बिलावर दिलेल्या प्राथमिक मागणी पेक्षा ज्यास्त उपकरण वापरात असले तर वीज मंडल / कंपनी ला रितसर सूचना दया आणि आपले खप वाढवून घ्या । ह्याला load enhancement म्हणतात । ह्या करिता एडिशनल सिक्योरिटी डिपाजिट ही भरावा लागू शकतो । ह्याच प्रमाणे ज्यांचा वीज खप प्राथमिक मागणी पेक्षा कमी झाला आहे त्यांनी ही आपला खप कमी झाल्याची रितसर सूचना पुरवठा एजेंसी ला द्यावी। सूचना दिल्याची दिनांकित पावती घ्यावी ।गरज पडल्यास electricity regulatory forum ज्याचा पत्ता तुमच्या बिलावर ही मिळू शकेल , तकरार नोंदवावी, आणि जवाबदार आणि जागरूक ग्राहक असल्याचा परिचय द्यावा ।
आपण ही पोस्ट वाचायला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद ।
याद्या
15654
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
load enhancement
वीज बिल
In reply to load enhancement by तुषार काळभोर
ज्यांचा वीज खप प्राथमिक मागणी
In reply to वीज बिल by मिलिंद दि.भिड़े भिलाई
कृपया
In reply to वीज बिल by मिलिंद दि.भिड़े भिलाई
वीज बिल
In reply to कृपया by तुषार काळभोर
#विनम्र# "धन्यवाद"
In reply to वीज बिल by मिलिंद दि.भिड़े भिलाई
सलग्न भार व मंजूर भार
सोप्या भाषेत एखाद्या नमुना
कॉलिंग स्नेहाताई.
In reply to सोप्या भाषेत एखाद्या नमुना by प्रकाश घाटपांडे
उपयुक्त माहिती!!!
फॉर द रेकॉर्ड
In reply to उपयुक्त माहिती!!! by रेमिंग्टन
ओह!!
In reply to फॉर द रेकॉर्ड by जॉनविक्क
असे करतात
In reply to ओह!! by रेमिंग्टन
:-)
In reply to असे करतात by जॉनविक्क
:-)
In reply to असे करतात by जॉनविक्क
:-)
In reply to असे करतात by जॉनविक्क
:-)
In reply to असे करतात by जॉनविक्क
:-)
In reply to असे करतात by जॉनविक्क
:-)
In reply to असे करतात by जॉनविक्क
:-)
In reply to असे करतात by जॉनविक्क
:-)
In reply to असे करतात by जॉनविक्क