न चुकवण्यासारख्या वेब/टीव्ही सिरीज

Primary tabs

राजो's picture
राजो in काथ्याकूट
8 May 2019 - 2:01 pm
गाभा: 

राजकारण, क्राईम, थ्रिलर, सस्पेन्स या प्रकारामध्ये अवश्य बघण्यासारख्या काही (हिंदी / इंग्लिश ) सिरीज सुचवू शकाल का?

आतापर्यंत पाहिलेल्या
गेम ऑफ थ्रोन्स
प्रिझन ब्रेक
ब्रेकिंग बॅड
नार्कोस

प्रतिक्रिया

हाउस ऑफ कार्डस,
द गुड वाइफ़,

mrcoolguynice's picture

8 May 2019 - 2:08 pm | mrcoolguynice

मँन इन हाय कासल

टवाळ कार्टा's picture

8 May 2019 - 3:28 pm | टवाळ कार्टा

गंदी बात 1 आणि 2 ;)

महासंग्राम's picture

8 May 2019 - 3:39 pm | महासंग्राम

खिक्क :p

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 May 2019 - 3:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

जितेंद्र जोशी हवालदार दाखवला होता?

अभ्या..'s picture

8 May 2019 - 3:46 pm | अभ्या..

सेक्रेड गेम्स, नवाझुद्दीन सिद्दीकी, सैफ खान आणि राधिका आपटे. इतके जण असताना, डायरे़क्टर मोठा असताना जितेंद्रमुळे लक्शात राह्यली सिरिज, अभिमान वाटला त्या मराठी कलाकाराचा.

मराठी कथालेखक's picture

8 May 2019 - 3:44 pm | मराठी कथालेखक

फुलपाखरु (झी युवा) :)

महासंग्राम's picture

8 May 2019 - 4:02 pm | महासंग्राम

इंग्लिश

पर्सन ऑफ इंटरेस्ट
न्यूरेमबर्ग ट्रायल्स
पॅसिफिक
ऑरेंज इस द न्यू ब्लॅक
शेरलॉक होम्स
स्ट्रेन्जर थिंग्स
बॉडीगार्ड
१३ रिझन्स व्हाय
शुटर
गॉड फ्रेंडेड मी
ब्लॅक मिरर
ब्लॅक मिरर :बँडरSNACH
मार्को पोलो
बॅंड ऑफ ब्रदर्स
वेस्ट वर्ल्ड

हिंदी
लिट्ल थिंग्स १ &२
मिर्झापूर
सिटी ऑफ क्राईम्स
सेक्रेड गेम्स
लस्ट स्टोरीज
मेड इन हेवन
पिचर्स
पर्मनंट रूममेट
ट्रिपलिंग १ & २
अपहरण
क्रिमिनल जस्टीस
आम आदमी फॅमिली
ImMATURE
ये मेरी फॅमिली
ऑफिशियल चुक्यागिरी
गर्ल्स हॉस्टेल
इंजिनियरिंग गर्ल्स

gogglya's picture

8 May 2019 - 5:38 pm | gogglya
महासंग्राम's picture

8 Jun 2019 - 9:57 am | महासंग्राम

HBO ने चेर्नोबिल घटनेवर चेर्नोबिल नावाची मिनी सिरीज काढली आहे ती पाहण्यासारखी आहे. अणुभट्टीला जर अपघात झाला तर काय भयानक परिणाम होऊ शकतात याची कल्पना त्यातून येते.

Rupesh Mhatre's picture

8 May 2019 - 6:17 pm | Rupesh Mhatre

broadchurch
wild wild country

शुभां म.'s picture

8 May 2019 - 7:36 pm | शुभां म.

hogan's heroes
दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांच्या जर्मनीने पकडलेल्या युद्धकैद्यांच्या जेल कॅम्प वर आधारित विनोदी मालिका आहे.
जेल मध्ये असूनही हे कैदी कसे जेलरच्या नाका खाली टिचून कॅम्प मधेच सुरुंग खोदून पूर्ण जर्मनी मध्ये आपले गुप्त काम कसे चालू ठेवतात ,हे खूप मस्त दाखवलं आहे . १९६५ च्या या मालिकेचे सगळे भाग युट्यूब वर आहेत.
एका भागात त्यांनी जो हिटलर आणला आहे बघून खूपच मजा आली .
बॉब क्रेन आणि वर्नर क्लेमपेरर यांची विनोदी टाईमिंग जबरदस्त आहे ,

सोन्या बागलाणकर's picture

10 May 2019 - 3:51 pm | सोन्या बागलाणकर

इंग्लिश मध्ये ट्रू डिटेक्टिव्ह (सीजन १), वेस्ट वर्ल्ड (सीजन १) आणी ब्लॅक मिरर (ब्लॅक मिरर मूवी नाही) अतिशय आवडल्या. ह्यांनी थ्रिलर या प्रकाराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं.

हिंदी मध्ये, मेट्रो पार्क ही इरॉस नाऊ वरची सिरीजपण मस्त नर्मविनोदी आहे.

सुखी's picture

13 May 2019 - 9:22 pm | सुखी

Clock and dagger ही नवीन मालिका प्राईम वर सुरू झालिये, कशी आहे ?

एमी's picture

13 May 2019 - 10:55 pm | एमी

https://m.imdb.com/chart/toptv/ इथे बघा काही मिळतंय का.

मधुरा कुलकर्णी's picture

14 May 2019 - 1:48 pm | मधुरा कुलकर्णी

Arrow आणि flash या सीरिज पण मस्त आहेत..

ALT बालाजीची अपहरण फक्त १२ एपिसोड.

नार्कोस काही भाग पाहिले पण नंतर बोअर झालो हेच अगदी गेम ऑफ थ्रोन्स बद्धल देखील...

आवडलेल्या खालील प्रमाणे
१} सेक्रेड गेम्स
२} मिर्झापूर
३} अपहरण
४} क्रिमिनल जस्टीस
५] Ghoul

लस्ट स्टोरीज पाहिलीय पण इतकं काही खास वाटली नाही ! पण... राधिका आपटेंचा आवाज आणि अभिनय मात्र नेहमीच आवडत आलाय ! Ghoul तिच्यासाठीच पाहिला !
असो... तिचा एक डायलॉग आवडला होता तो इथे देउन जातो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- एक मशीन बाहेर... एक मशीन आत... आत बाहेर दोन्हीकडे नुसता खडखडाट ! :- Lathe Joshi

उपेक्षित's picture

8 Jun 2019 - 5:30 pm | उपेक्षित

काही आवडलेल्या सिरीज ,

Lost in Space - Netflix
Origin - YouTube
TWD अर्थात The Walking Dead - Netflix (लई आवडती आपल्याला हि सिरीज आणि यातला रिक )
लस्ट स्टोरीज आदल्या १/२ आवडल्या फ़क़्त.

amazon prime वर जुन्या क्लासिक सिरीयल आहेत फौजी / जबान संभालके / शक्तिमान :)

मराठी कथालेखक's picture

14 Jun 2019 - 5:22 pm | मराठी कथालेखक

Hostages -Season 1 पाहिली.. चांगली वाटली.

वेदांत's picture

20 Jun 2019 - 12:15 pm | वेदांत

Must Watch Webseries :- Searching

After his 16-year-old daughter goes missing, a desperate father breaks into her laptop to look for clues to find her.

watch on Amazon Prime

गणेशा's picture

23 May 2020 - 5:19 pm | गणेशा

छान आहे, हा सिनेमा आहे.

रीडर's picture

22 May 2020 - 4:22 am | रीडर

अमेझॉन प्राईम वरील TVF ची पंचायत वेब सिरीज खूप छान आहे.

आयर्नमॅन's picture

22 May 2020 - 11:05 am | आयर्नमॅन

कोटा फॅक्टरी सुद्धा स्लो होती तोच दिग्दर्शक आहे

आयर्नमॅन's picture

22 May 2020 - 11:07 am | आयर्नमॅन

हिंसाचाराचा भडिमार सहन होत असेल तर चुकवू नये अशीच आहे

चौथा कोनाडा's picture

22 May 2020 - 1:08 pm | चौथा कोनाडा

सध्या चर्चा असलेली :

शेखर's picture

22 May 2020 - 1:10 pm | शेखर

आवर्जुन पहावी अशी मालिका - Fauda - Netflix

३ सिझन आहेत. इस्राईल - पॅलेस्टिन - हमास यांच्या वर आधारित स्पाय / covert operations मालिका ....

गणेशा's picture

23 May 2020 - 5:18 pm | गणेशा

1.**Sacread games(s1, s2)
2.**NARCOS (s1, s2) ३-४ एपिसोड बोअर वाटले तरी पहात रहा.. नंतर कायम मनात घर करते ही. सीजन टु तर क्लास
3.**The Crown(S1, S2) मला आवडली ही. राणी बेस्ट..

चौकटराजा's picture

24 May 2020 - 10:10 am | चौकटराजा

मला ही सिरीज ( यावर सिनेमा सिरीज ही आहे ) सिनेमा सिरीज पेक्शा आवडली!

वेदांत's picture

24 May 2020 - 11:35 am | वेदांत

"Money Heist" चे दोन्ही भाग मस्त आहेत. नेट्फ्लिक्स वर पाहु शकता.

पाताललोक संपवली काल लायी भारी आहे, सुरवातीचे २/३ एपिसोड बोर वाटू शकतात पण नंतर खूप भारी आहे. वासेपुरवाला अहलावत मुख्य भूमिकेत आहे आणि त्याने जान आणली आहे.

Prajakta२१'s picture

25 May 2020 - 11:54 pm | Prajakta२१

descendants ऑफ sun
कोरियन सिरीयल आहे २०१७ मध्ये ZIndagi ह्या झी च्या एका चॅनेलवर हिंदीत dub करून दाखवली होती
एका मिलिट्रीतल्या अधिकाऱ्याची आणि एका सेलिब्रिटी type असलेल्या डॉक्टरची विरोधातून फुलणारी प्रेमकथा छान दाखवली होती
त्या डॉक्टरचा (हिरोईनचा) हिरोच्या व्यवसायाला असणारा विरोध (मिलिटरी),त्यांचे त्यातून mutual ब्रेकअप पण नंतर परिस्थितीवशात दोघे परत भेटणे आणि परत त्यांच्यात फुलणारे प्रेम चांगले दाखवले होते . थोडे फिल्मी वाटले तरी फील गुड सिरीयल होती
घर का चिराग - हि पण कोरियन सिरीयल -२००८ मध्ये DD वर हिंदीत डब केलेली सिरीयल छान होती
कोरियन पिरियड drama होता एका राजस्वैपाकीणीचा कोरियातील पहिली स्त्री nurse होण्यापर्यंतचा प्रवास चांगला चित्रित केला होता
जिंदगी गुलझार है -पाकी असून चांगली होती
अजून एक इंग्लिश the मेंटॅलिस्ट -काही एपिसोडस चांगले होते
पर्सन ऑफ इंटरेस्ट - पहिला season
कॅस्टल

क्षमस्व
फक्त heading वाचून लिहिले आहे
कृपया प्रतिसाद अप्रकाशित करावा