Skip to main content

न चुकवण्यासारख्या वेब/टीव्ही सिरीज

न चुकवण्यासारख्या वेब/टीव्ही सिरीज

Published on 08/05/2019 - 14:01 प्रकाशित
राजकारण, क्राईम, थ्रिलर, सस्पेन्स या प्रकारामध्ये अवश्य बघण्यासारख्या काही (हिंदी / इंग्लिश ) सिरीज सुचवू शकाल का? आतापर्यंत पाहिलेल्या गेम ऑफ थ्रोन्स प्रिझन ब्रेक ब्रेकिंग बॅड नार्कोस

याद्या 22854
प्रतिक्रिया 33

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

सेक्रेड गेम्स, नवाझुद्दीन सिद्दीकी, सैफ खान आणि राधिका आपटे. इतके जण असताना, डायरे़क्टर मोठा असताना जितेंद्रमुळे लक्शात राह्यली सिरिज, अभिमान वाटला त्या मराठी कलाकाराचा.

इंग्लिश पर्सन ऑफ इंटरेस्ट न्यूरेमबर्ग ट्रायल्स पॅसिफिक ऑरेंज इस द न्यू ब्लॅक शेरलॉक होम्स स्ट्रेन्जर थिंग्स बॉडीगार्ड १३ रिझन्स व्हाय शुटर गॉड फ्रेंडेड मी ब्लॅक मिरर ब्लॅक मिरर :बँडरSNACH मार्को पोलो बॅंड ऑफ ब्रदर्स वेस्ट वर्ल्ड हिंदी लिट्ल थिंग्स १ &२ मिर्झापूर सिटी ऑफ क्राईम्स सेक्रेड गेम्स लस्ट स्टोरीज मेड इन हेवन पिचर्स पर्मनंट रूममेट ट्रिपलिंग १ & २ अपहरण क्रिमिनल जस्टीस आम आदमी फॅमिली ImMATURE ये मेरी फॅमिली ऑफिशियल चुक्यागिरी गर्ल्स हॉस्टेल इंजिनियरिंग गर्ल्स

In reply to by महासंग्राम

HBO ने चेर्नोबिल घटनेवर चेर्नोबिल नावाची मिनी सिरीज काढली आहे ती पाहण्यासारखी आहे. अणुभट्टीला जर अपघात झाला तर काय भयानक परिणाम होऊ शकतात याची कल्पना त्यातून येते.

hogan's heroes दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांच्या जर्मनीने पकडलेल्या युद्धकैद्यांच्या जेल कॅम्प वर आधारित विनोदी मालिका आहे. जेल मध्ये असूनही हे कैदी कसे जेलरच्या नाका खाली टिचून कॅम्प मधेच सुरुंग खोदून पूर्ण जर्मनी मध्ये आपले गुप्त काम कसे चालू ठेवतात ,हे खूप मस्त दाखवलं आहे . १९६५ च्या या मालिकेचे सगळे भाग युट्यूब वर आहेत. एका भागात त्यांनी जो हिटलर आणला आहे बघून खूपच मजा आली . बॉब क्रेन आणि वर्नर क्लेमपेरर यांची विनोदी टाईमिंग जबरदस्त आहे ,

इंग्लिश मध्ये ट्रू डिटेक्टिव्ह (सीजन १), वेस्ट वर्ल्ड (सीजन १) आणी ब्लॅक मिरर (ब्लॅक मिरर मूवी नाही) अतिशय आवडल्या. ह्यांनी थ्रिलर या प्रकाराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. हिंदी मध्ये, मेट्रो पार्क ही इरॉस नाऊ वरची सिरीजपण मस्त नर्मविनोदी आहे.

नार्कोस काही भाग पाहिले पण नंतर बोअर झालो हेच अगदी गेम ऑफ थ्रोन्स बद्धल देखील... आवडलेल्या खालील प्रमाणे १} सेक्रेड गेम्स २} मिर्झापूर ३} अपहरण ४} क्रिमिनल जस्टीस ५] Ghoul लस्ट स्टोरीज पाहिलीय पण इतकं काही खास वाटली नाही ! पण... राधिका आपटेंचा आवाज आणि अभिनय मात्र नेहमीच आवडत आलाय ! Ghoul तिच्यासाठीच पाहिला ! असो... तिचा एक डायलॉग आवडला होता तो इथे देउन जातो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- एक मशीन बाहेर... एक मशीन आत... आत बाहेर दोन्हीकडे नुसता खडखडाट ! :- Lathe Joshi

काही आवडलेल्या सिरीज , Lost in Space - Netflix Origin - YouTube TWD अर्थात The Walking Dead - Netflix (लई आवडती आपल्याला हि सिरीज आणि यातला रिक ) लस्ट स्टोरीज आदल्या १/२ आवडल्या फ़क़्त. amazon prime वर जुन्या क्लासिक सिरीयल आहेत फौजी / जबान संभालके / शक्तिमान :)

Must Watch Webseries :- Searching After his 16-year-old daughter goes missing, a desperate father breaks into her laptop to look for clues to find her. watch on Amazon Prime

अमेझॉन प्राईम वरील TVF ची पंचायत वेब सिरीज खूप छान आहे.

आवर्जुन पहावी अशी मालिका - Fauda - Netflix ३ सिझन आहेत. इस्राईल - पॅलेस्टिन - हमास यांच्या वर आधारित स्पाय / covert operations मालिका ....

1.**Sacread games(s1, s2) 2.**NARCOS (s1, s2) ३-४ एपिसोड बोअर वाटले तरी पहात रहा.. नंतर कायम मनात घर करते ही. सीजन टु तर क्लास 3.**The Crown(S1, S2) मला आवडली ही. राणी बेस्ट..

"Money Heist" चे दोन्ही भाग मस्त आहेत. नेट्फ्लिक्स वर पाहु शकता.

पाताललोक संपवली काल लायी भारी आहे, सुरवातीचे २/३ एपिसोड बोर वाटू शकतात पण नंतर खूप भारी आहे. वासेपुरवाला अहलावत मुख्य भूमिकेत आहे आणि त्याने जान आणली आहे.

descendants ऑफ sun कोरियन सिरीयल आहे २०१७ मध्ये ZIndagi ह्या झी च्या एका चॅनेलवर हिंदीत dub करून दाखवली होती एका मिलिट्रीतल्या अधिकाऱ्याची आणि एका सेलिब्रिटी type असलेल्या डॉक्टरची विरोधातून फुलणारी प्रेमकथा छान दाखवली होती त्या डॉक्टरचा (हिरोईनचा) हिरोच्या व्यवसायाला असणारा विरोध (मिलिटरी),त्यांचे त्यातून mutual ब्रेकअप पण नंतर परिस्थितीवशात दोघे परत भेटणे आणि परत त्यांच्यात फुलणारे प्रेम चांगले दाखवले होते . थोडे फिल्मी वाटले तरी फील गुड सिरीयल होती घर का चिराग - हि पण कोरियन सिरीयल -२००८ मध्ये DD वर हिंदीत डब केलेली सिरीयल छान होती कोरियन पिरियड drama होता एका राजस्वैपाकीणीचा कोरियातील पहिली स्त्री nurse होण्यापर्यंतचा प्रवास चांगला चित्रित केला होता जिंदगी गुलझार है -पाकी असून चांगली होती अजून एक इंग्लिश the मेंटॅलिस्ट -काही एपिसोडस चांगले होते पर्सन ऑफ इंटरेस्ट - पहिला season कॅस्टल