✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भा.रा.तांबे यांच्या निवडक कविता -२. कळा ज्या लागल्या जीवा

ध — धोंडोपंत, Sun, 12/16/2007 - 14:32

Book traversal links for भा.रा.तांबे यांच्या निवडक कविता -२. कळा ज्या लागल्या जीवा

  • ‹ भा.रा.तांबे यांच्या निवडक कविता - १. रिकामे मधुघट
  • Up

प्रतिक्रिया द्या
14077 वाचन

💬 प्रतिसाद (9)
क
केशवसुमार Sun, 12/16/2007 - 14:41 नवीन

अप्रतिम..

धोंडोपंत.. हि अप्रतिम कविता येथे दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद..!! (आभारी)केशवसुमार अवंतर.. मालकांची सध्यांची मनस्थिती ह्या कविते गत असावी असे वाटले..
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 12/16/2007 - 15:54 नवीन

वा धोडोपंत

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू ! हमामा गर्जनेचा हो, न नेत्रीं एकही बिंदू. विशेष भावलले कडवे प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 12/16/2007 - 19:03 नवीन

कविता वाचायला आवडत आहेत

भा रा तांब्यांच्या कविता या निमित्ताने वाचायला मिळत आहेत. आनंद आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्तरंजन भट Mon, 12/17/2007 - 12:00 नवीन

असेच

तांब्यांच्या कविता या निमित्ताने वाचायला मिळत आहेत. आनंद आहे. असेच वाटते. येऊ द्या धोंडोपंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
प्राजु Sun, 12/16/2007 - 21:04 नवीन

वा...

उरीं या हात ठेवोनी उरींचा शूल का जाई ? समुद्रीं चौंकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही, काय अप्रतिम आहे हि ओळ. पाणीच पाणी चहूकडे असूनही पिण्याला थेंब नाही.. खूप सुंदर. - प्राजु.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 12/16/2007 - 21:44 नवीन

व्वा! धन्यवाद!

व्वा! धन्यवाद धोंडोपंत.. याच्या तुमच्या खास शैलीमधील रसग्रहणाच्या प्रतिक्षेत.. :) -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 12/16/2007 - 22:39 नवीन

मूळ कविता आणि गाणे..

मूळ कविता वाचण्यास मिळवून दिल्याबद्दल धोंडोपंत तुमचे आभार! वर्षानुवर्षे ऐकलेल्या गाण्यात कडव्यांची किंचित थारेपालट केल्याचे आता समजले. कदाचित चालीत बसण्याकरता असेल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 12/17/2007 - 11:52 नवीन

आभार, परंतु

पंत, तांब्यांच्या कविता इथे देण्याचा जो उपक्रम आपण सुरू केला आहे, त्या अंतर्गत त्यांची ही दुसरी कविता इथे दिलीत त्याबद्दल आभारी आहे, परंतु हिचं रसग्रहणही इथे अवश्य लिहावे ही नम्र विनंती! तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 12/17/2007 - 12:44 नवीन

सुंदर

तांब्यांच्या कविता इथे एकत्रित वाचायला मिळतील हे आनंददायक आहे,ह्यावर वरील प्रतिसादांशी सहमत. ह्या उपक्रमासाठी तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छाही! स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा