Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user चामुंडराय
Submitted by चामुंडराय on Tue, 04/16/2019 - 08:19
प्रेर्ना - चंद्राची चांदणी - ओळखा पाहू तू चांदणी माझी शांत, सोज्वळ, साजिरी तुज चुम्बण्या तुज मागे धावणारा उठवळ अश्व मी .... घेऊन कवेत तुला निखळ उब अंगी भरावी प्रणय करावा मी एव्हढा की लाजावी मजसमोरची चांदणी ....

Submitted by सोन्या बागलाणकर on Tue, 04/16/2019 - 11:30

Permalink

वाह! शृंगारिक विडंबन. भारी!

वाह! शृंगारिक विडंबन. भारी!
  • Log in or register to post comments
Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on गुरुवार, 04/18/2019 - 07:44

In reply to वाह! शृंगारिक विडंबन. भारी! by सोन्या बागलाणकर

Permalink

_/\_

.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Tue, 04/16/2019 - 13:57

Permalink

मस्त...

आहो दाजीबा गावात होईल शोभा हे वागन बर नव्ह पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by लीलाधर on गुरुवार, 04/18/2019 - 01:16

In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

पैजारजी

अहो अता शोभा नै कै सध्या शेनयाचे म्हणजेच शनायाचे दिस सुरु हैत
  • Log in or register to post comments
Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on गुरुवार, 04/18/2019 - 07:43

In reply to पैजारजी by लीलाधर

Permalink

चंद्रमुखी हो या पारो ..... लीला हो या पैजारो .....

चंद्रमुखी हो या पारो ..... लीला हो या पैजारो .....
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2753 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com