Skip to main content
लेखक स्वामि १ यांनी सोमवार, 08/04/2019 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
तहान सरली सुरेख थंडी फोफावला ऊन्हाळा संतप्त सूर्य आता ओकेल तप्त ज्वाळा पक्षी दिशा दिशांना फीरतील ते थव्यांनी सुकतील कंठ त्यांचे शोधतील ते पाणी सुकली तळी जळांची पिण्यास नाही पाणी लहान सानुल्या जीवांची होइल लाही लाही त्यांच्या जीवाकरिता इतकी कराच सेवा वाटीत एवढेसे पाणी भरुन ठेवा....! वाटीत एवढेसे पाणी भरुन ठेवा.....! धन्यवाद
काव्यरस
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 5308
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by ट्रम्प

ह्याच वर्षी उन्हाळ्यात पक्षांची तगमग आहे हो, दरवर्षी उन्हाळ्यात मात्र पक्ष्याची तगमग होते.

छान कविता ! इतकं शुद्ध मराठी लिहिता येतं तर इतर ठिकाणीही जबरदस्तीने अशुद्ध लिहायची गरज काय? (एखादी र्‍ह्स्व-दीर्घाची चूक मिपाकर सहज नजरअंदाज करतील ;) :) )