दिनेशराव,
अतिशय उत्तम लेख...
मी समतोलबद्दल उडत उडत ऐकले होते, परंतु इतकी डिटेल माहिती मलाही नव्हती. ती इथे पुरवल्याबद्दल आपले अनेक आभार. अजूनही असेच उत्तमोत्तम लेखन येथे करावे हीच विनंती!
समतोलशी संपर्क साधून यथाशक्ति मदत करण्याचा प्रयत्न करेन!
तात्या.
एका अतिशय चांगल्या संस्थेची माहीती दिली आहे आपण. भारतात आल्यावर इथे आवश्य जाईन मी.
माणुसकीला खतपाणी घालणा-या संस्थेमुळे नक्कीच उज्ज्वल भविष्य त्या मुलांच्या पदरी पडेल.
लेख अतिशय माहिती पूर्ण आहे.
धन्यवाद.
- प्राजु.
प्रतिक्रिया
उत्तम.
+१
खूपच छान..
अतिशय उत्तम माहीती...