कॉलेज

Primary tabs

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in जे न देखे रवी...
18 Dec 2018 - 9:56 am

कॉलेज
आयुष्यात अल्लड जीवनातून
संजस्याकडे पडलेल पाऊल
नादान मनाला किशोरी जीवाला
तारुण्याची लागलेली चाहूल
गुरुजनांनच्या सावलीत
लागलेलं कोमल झाड
प्राध्यापकांच्या सहवासात
झालेली मैत्रीची वाढ
बालपणी मैदानाची
लागलेली कास
कॉलेज जीवनात
त्यात स्पर्धेची आस
सिनिअर रुपी नात्यानं
पडलेली त्यात भर
त्यांच्या सहवासातून
भेटलेला चारित्र्याचा आदर
शालेय सवंगाड्यांच्या सहवास
फुललेल्या मैत्रीच्या बागा
कॉलेज कट्टयावर त्याला
भेटलेली हक्काची जागा
शालेय जीवनात सुरू
झालेला हा पन
कॉलेज जीवनातले हाच
आयुष्यातील अविस्मरणीय क्षण.

कविता