✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुलं "दैवत"

M
MipaPremiYogesh यांनी
Fri, 11/23/2018 - 23:04  ·  लेख
लेख
आमचं कुलदैवत ~ पुलदैवत पुलंची जन्मशताब्दी असं वाचल्यावर जरा आश्चर्यचकित झालो. पुलं आज असते तर 100 वर्षाचे झाले असते. पण झाले असते? पुलं गेलेच कुठे आहेत..ते अजूनही त्यांच्या पुस्तकातून, वेगवेगळ्या व्यक्तीरेखांतून आजूबाजूलाच आहेत. परवा कोकणात फिरतांना अंतू बरवा दिसले..हेदवी ला शिवराम गोविंद दिसले, बेळगाव- कारवार ला रावसाहेब दिसले. पुलं त्यांच्या पुस्तकांमधून, नाटकांमधून अजूनही आपल्याला भेटतातच की. शेवटी एवढेच म्हणेन की.. सगळ्यांशी "मैत्र" करत, "आपुलकी" दाखवत, "हसवणूक" करत, दुसऱ्यांचे "गुण गाईन आवडी" असे म्हणत, वेगवेगळ्या "व्यक्ती आणि वल्लींचे" किस्से सांगत, "वंग चित्रे" रंगवत, "अपूर्वाई" ने जगत, "गणगोत" जमवत, "जावे त्यांच्या देशात" म्हणत, "पूर्वरंग" रंगवत, आयुष्याची "गोळाबेरीज" करीत, शेवटी "एक शुन्य मी" असे म्हणत पुलं आयुष्य जगले आणि आपल्याला जगवलं. सगळ्या पुरुषांमध्ये उत्तम असणारे "पुरुषोत्तम", सगळ्यांचे "भाई" असे असणारे "पुलं" आपले "पुलं" दैवतच आहेत. ~ योगेश पुराणिक 23 नोव्हेंबर 2018
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
वाङ्मय
व्यक्तिचित्र
व्यक्तिचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
2990 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

खरं आहे.

सौन्दर्य
Sat, 11/24/2018 - 00:21 नवीन
खरं आहे, पु ल सतत सर्वत्र भेटत असतात.
  • Log in or register to post comments

खरं आहे.

सौन्दर्य
Sat, 11/24/2018 - 00:21 नवीन
खरं आहे, पु ल सतत सर्वत्र भेटत असतात.
  • Log in or register to post comments

मस्त

योगी९००
Sat, 11/24/2018 - 03:09 नवीन
मस्त लिहीले आहे.... तुमचे आणि माझे नाव-आडनाव सेम आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा