Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संकेत on गुरुवार, 10/30/2008 - 22:05
  • Log in or register to post comments
  • 8339 views

प्रतिक्रिया

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 10/30/2008 - 22:13

Permalink

काय आहे हे?

काहीही काय? तिथे कुठेही मिपावर खटला भरणेत येईल असे लिहीले नाहीये! इनफॅक्ट, संस्थळाच्या मालकाने २-३ तासात तो लेख उडवुन लावला असे लिहीले आहे. तसेच मिपाच्या मुखपृष्ठावर http://www.misalpav.com/node/1196 हे डिस्क्लेमर टाकले आहे! तेव्हा मला नाही वाटत की यात मिपाचा काही दोष आहे! मिपा आपल्यापरीने सर्वतोपरी काळजी घेतच आहे! चुभुद्याघ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by संकेत on गुरुवार, 10/30/2008 - 22:18

In reply to काय आहे हे? by ब्रिटिश टिंग्या

Permalink

आं!

त्या लेखिकेवर इतका विश्वास? ते पत्र कोणी कोणाला कशा संदर्भात लिहिले ते तरी वाचा की तुम्हीही त्यांना सामील?
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on गुरुवार, 10/30/2008 - 22:21

In reply to आं! by संकेत

Permalink

बसं का राव!

आता सरळ आमच्याकडेच बोट? :) असो, दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! अन् लेखन संपादन केल्याबद्दल संपादक मंडळाचेही ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 10/31/2008 - 01:36

Permalink

अरे बाबा

अरे बाबा नक्की काय मॅटर आहे? मी आत्ताच ऑनलाईन येतो आहे... कृपया मला कुणी व्य नि ने कळवेल का? तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 10/31/2008 - 01:42

Permalink

कृपया

कृपया मिपाच्या डिस्क्लेमरमधील खालील कलमे वाचावी.. The fact that a particular message is posted on or transmitted using this web site does not mean that Misalpav management has endorsed that message in any way or verified the accuracy, completeness or usefulness of any message. This website is not monitored 24/7. While the administrators and moderators of this website will attempt to remove or edit any generally objectionable material as quickly as possible, it is not always possible to review every message. We encourage visitors to report any objectionable message through the private messaging system of this website to site administrators or send e-mail to sarpanch(dot)misalpav(at)gmail(dot)com धन्यवाद..
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on Fri, 10/31/2008 - 11:46

Permalink

प्रकरण नक्की काय आहे काही कळेल का?

प्रकरण नक्की काय आहे काही कळेल का? निदान कुणि व्यनी पाठवुन स्पष्ट करायचे कष्ट घेईल का? "अनामिका" अनुदिनी- http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 10/31/2008 - 11:48

In reply to प्रकरण नक्की काय आहे काही कळेल का? by अनामिका

Permalink

प्रकरणाविषयी

अधिक माहिती http://www.misalpav.com/node/4354 येथे कळेल. -- (माहित गार) सर्किट ताम्बे (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 10/31/2008 - 12:01

In reply to प्रकरणाविषयी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

सर्किट

सर्किट ताम्बे हा हा हा! :) आपला, विनायक अभ्यंकर.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com