धन्यवाद मि . पा . कर :)
.
तुम्ही रत्नाकर मतकरींची "ऐक टोले पडताहेत" ही कथा वाचली आहे का?
त्या कथेवरुनच तर तुम्हाला ही कथा सुचली नाही ना??? >>>
.
हो मी ती कथा वाचली आहे. हे कथाबीज माझ्या एका मित्राने सुचवले होते. माझ्या तुटपुंज्या कुवतीनूसार लिहीण्याचा एक प्रयत्न केलाय. कथेचा शेवट 'आपले मरण दुसर्यावर ढकलणे' हा 'ऐक टोले पडताहेत' च्या अंगाने जाणारा आहे खरा :)
प्रतिक्रिया
अग अयौ
मस्त.....
कुठेतरी
गोष्ट
गूढ कथा
ऐक टोले पडताहेत
मस्त लिहिले आहे.
धन्यवाद
कंदील झाला आता अंगठी!