डेव्ह फर्नांडिस बुलेटिन : २१

साहना's picture
साहना in काथ्याकूट
18 Sep 2018 - 11:17 pm
गाभा: 

The BJP government in Maharashtra has stated that a gift of an immovable property, whether oral or written, under the Muslim law will be considered as a valid one, even if the deed in this regard has not been registered.

थोडक्यांत भाजप सरकारने असे घोषित केले आहे कि काहीही कागदपत्रे न करता मुस्लिम मंडळी आपली स्थावर संपत्ती दुसऱ्याच्या नावे करू शकतात आणि ह्याला "भेट" समजले जाईल. इतर धर्मीय प्रमाणे त्यांना अश्या मालमत्तेवर स्टॅम्प ड्युटी वगैरे भरावी लागणार नाही.

[१] https://indianexpress.com/article/cities/mumbai/property-gift-by-a-musli...

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

19 Sep 2018 - 9:34 am | आनन्दा

ओरल डीड कसं असू शकतं बुवा?

ट्रम्प's picture

19 Sep 2018 - 10:53 am | ट्रम्प

त्यांच्यात ओरल जरा जास्तच चालत असेल .
तोंडी तलाक चालतो म्हटल्यावर , ओरल डिड पण चालत असेल .

आनन्दा's picture

19 Sep 2018 - 5:19 pm | आनन्दा

:D

बाकी यापूर्वी काय कायदा होता हे पण जरा तपासावे लागेल म्हणतो..

गामा पैलवान's picture

19 Sep 2018 - 5:49 pm | गामा पैलवान

मी ओरल डीडचा वेगळाच अर्थ घेतला!
-गा.पै.

सध्याच्या वेगवेगळ्या लिबरल वातावरणात हे सहाजिक आहे..

श्रिपाद पणशिकर's picture

20 Sep 2018 - 1:00 am | श्रिपाद पणशिकर

The BJP government in Maharashtra has stated that a gift of an immovable property, whether oral or written, under the Muslim law will be considered as a valid one, even if the deed in this regard has not been registered.

ह्याला "भेट" समजले जाईल

?????????????