Skip to main content

डेव्ह फर्नांडिस बुलेटिन : २१

लेखक साहना यांनी मंगळवार, 18/09/2018 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
The BJP government in Maharashtra has stated that a gift of an immovable property, whether oral or written, under the Muslim law will be considered as a valid one, even if the deed in this regard has not been registered. थोडक्यांत भाजप सरकारने असे घोषित केले आहे कि काहीही कागदपत्रे न करता मुस्लिम मंडळी आपली स्थावर संपत्ती दुसऱ्याच्या नावे करू शकतात आणि ह्याला "भेट" समजले जाईल. इतर धर्मीय प्रमाणे त्यांना अश्या मालमत्तेवर स्टॅम्प ड्युटी वगैरे भरावी लागणार नाही. [१] https://indianexpress.com/article/cities/mumbai/property-gift-by-a-musl…

वाचने 3308
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

मी ओरल डीडचा वेगळाच अर्थ घेतला! -गा.पै.

The BJP government in Maharashtra has stated that a gift of an immovable property, whether oral or written, under the Muslim law will be considered as a valid one, even if the deed in this regard has not been registered. ह्याला "भेट" समजले जाईल ?????????????