परग्रहावरील प्रेम रहस्यकथा भाग २

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जनातलं, मनातलं
21 Aug 2018 - 3:55 pm

अभि आणि मयूर त्या व्यक्तीकडे बघत होते ती व्यक्ती खूपच भयानक वाटत होती .,
क्षणभर काय करावे हेच दोघांना हि कळत नव्हते अचानक त्या व्यक्तीने आपल्या जवळची एक सुपर गन काढली आणि त्याची विद्युत किरने दोघांवर सोडली पण दोघांनी सावध होऊन त्याच्या पासून आपला बचाव केला .,, अभि ने पटकन मयूरला यानात बसायला लावले दोघेही पटकन यानात बसले आणि सुसाट वेगाने पृथ्वीच्या दिशेने निघाले .
अरे मयूर या माणसाजवळ थांबणे धोक्याचे आहे आपल्याला इथून निघून जाणेच योग्य ठरेल . असे बोलत ते निघाले ,.आपण पुढच्या वेळेस पूर्ण तयारीत या ग्रहावर येऊ खूप वेळ प्रवास केल्यावर ते एकदाचे आपल्या गुप्त ठिकाणी येऊन पोहोचले . थोड्या वेळाने ते आपापल्या मार्गाने घरी निघाले मयूर च घर जवळच होत तो लवकरच आपल्या घरी जाऊन पोहचला . इकडे अभि आपल्या बाईक वरून घरी निघाला होता त्याच घर लांब होते आजूबाजूला घनदाट झाडी होती पण दररोजचे जाणे येणे असल्यामुळे अभिला त्यात नवीन असे काहीच नव्हते हवेत खूप गारवा पसरला होता वाऱ्याचे झोत अंगावर शहारे आणत होते अभि आपल्याच नादात गाडी चालवत होता अचानक समोरून एक निळ्या रंगाचा प्रकाश खूप वेगात जंगलाच्या दिशेने गेला अभि ला तो प्रकाश दिसला थोड्याच अंतरावर तो प्रकाश गायब झाला अभि ने आपली बाईक उभी केली तो प्रकाश कसला आहे याचा विचार अभि करू लागला त्याने त्या जंगलात जायचं ठरवलं आणि तो मोटारसायकल बाजूला उभी करून जंगलात निघाला मोबाइल च्या प्रकाशात तो जंगलात चालला होता आजूबाजूला घनन्दात झाडी होती पायाखालची पाने वाजत होती रातकिडे किरकिर करत होते अभिला दूरवरून कसला तरी आवाज येत होता पण तो आवाज अस्पष्ट येत होता तो आवाजाच्या दिशेने झटपट चालू लागला आता तो आवाज अगदी जवळ ऐकू येत होता अभि ने मोबाइल ची लाईट बाबंद केली आणि तो आजूबाजूला बघू लागला समोर एक गोल आकाराचे यांत्रिक यान उभे होते बहुतेक ते बंद पडले होते कारण ते सारखे चालू बंद होत होते अभिने सावकाश पावले टाकत त्या दिशेने जायचच ठरवलं तो अगदी यानाच्या जवळ येऊन पोहचला यानाच्या जवळ पोहचताच यानातून विचित्र आवाज येऊ लागला अभि ला काहीच कळत नव्हते तो लपणारच होता तेवढ्यात यानाचा दरवाजा उघडला गेला आणि त्या मढवून एक स्त्री बाहेर आली अभिला पाहताच ती म्हणाली माझी मदत करा माझे हे यान बंद पडले आहे मला माझ्या ग्रहावर परत जायचे आहे कृपया मला मदत करा अभिला ती परग्रहावरील स्त्री मराठी बोलते याच नवल वाटलं तो एकटक तिच्याकडे बघत होता थोड्या वेळाने तो भानावर आला त्याने तिला तू आमच्या ग्रहावर कशी आणि तुला मराठी कस येत हे विचारलं तेव्हा ती म्हणाली मी पण पृथ्वी वरचीच रहिवासी आहे पण आमचे काही पूर्वज इथून खूप दूर एका दुसऱ्या सौरमालेत राहतात पृथ्वीपासून करोडो किलोमीटर दूर सरस्वती सूर्यमालेत आमचा ग्रह आहे तिथे आम्ही राहतो ,माझा जन्म त्याच ग्रहावर झाला पण आमचे काही पूर्वज पृथ्वीवरचे आहेत ५५ वर्षांपूर्वी काही वैज्ञानिकांनी गुप्तपणे समुद्री तळात एक अवाढव्य यांन बनवले होते यां बनवण्या अगोदर त्यांनी परग्रहवासीयांशी संपर्क केला होता म्हणूनच त्यांनी गुप्तपने यां बनवले आणि आपापल्या कुटुंबातील लोकांना घेऊन ते त्या ग्रहावर पोहचले मी पण एक सायंटिस आहे मी एकदा पृथ्व्वी विषयी ऐकले होते म्हणून मी कुणालाही न सांगता या ग्रहावर आले आहे पण आता मला परत माझ्या ग्रहावर जायचं आहे प्लिज मला मदत करा अभिला त्या स्त्री ची कीव आली त्याने थोड्याच वेळात ते यां सुरु केले यां सुरु होताच ती तरुणी अभिचे आभार मानून यानात बसली अभि ला मनोमनी ती तरुणी खूप आवडली होती पण तो बोलायला घाबरला त्या तरुणीच्या डोळ्यात पण ते प्रेम दिसत होते अवघडल्या मानाने तिने यान आकाशाच्या दिशेने उडवले आणि काही वेळातच ते दिसेनासे झाले अभि ला काय करावे काहीच कळात नव्हते पाच मिनिटाच्या भेटीत तो एका परग्रहावरच्या तरुणीला आपलं काळीज देऊन बसला होता उदास चेहरा करूंन तो एकदाचा जंगल बाहेर आला गाडी वर बसून तो घराच्या दिशेने निघाला एक परग्रही तरुणी त्याच हृदय घेऊन गेली होती ,. पण अभि ने ठरवले होते आपण त्या तरुणीला पुन्हा भेटायचच या कठोर निर्णयावर ठाम होत तो बाईक जोरात चालवू लागला ......क्रमशः

कथाविचार

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

21 Aug 2018 - 5:37 pm | अभ्या..

हम्म,
यानाची दुरुस्ती तशी अवघडच. एकतर उभे राहून करता येत नाही. खाली चवड्यावर बसा, मेन चेन व्हील उलटे फिरवून अर्धवट पडलेली चेन सरळ करा, मग बारक्या व्हीलवर दातरे जुळवून एक उलट राउंड फिरवा, त्यात हात काळे होतात, चिकट होतात. मग एकदा दातरे जुळले की पुन्हा हाताने पायडल धरून सुलट फिरवले की चेन जागेवर येते. साईड स्टँड असले तर अंगावर यान ओढून पटकन पायडल फिरवता तरी येते. स्टँडची स्प्रिंग गेली असली की कधी सटकून यान अंगावर पडेल याची शाश्वती नाही.
तरी पटकन झाले दुरुस्त यान म्हणून बरे. ती सुंदरी दिवेलागणीच्या आत घरी पोहोचली तर .

जेम्स वांड's picture

21 Aug 2018 - 5:52 pm | जेम्स वांड

भाड्या सुदर की जरा

जेम्स वांड's picture

21 Aug 2018 - 5:53 pm | जेम्स वांड

फर्मास लिहिताय, पण मराठीत लिहा की हो, का त्या परग्रहावरच्या युवतीनं व्याकरण-शुद्धलेखनाचे नियम मोडा असा कानमंत्र दिलाय तुम्हाला अभि मार्फत?

परग्रहावरील प्रेम: बाल-कथा असं शिर्षक जास्त शोभल असतं. (कृपया हलके घ्या.)
तुम्ही पृथ्वि वरूनच लिहिताय ना? नाही बरोब्बर तब्बल सव्वा वर्षाच्या सुपर कालावधीने दुसरा भाग आला म्हणून थोडी शंका आली. परग्रहावरचा १ दिवस म्हणजे पृथ्वीवरचे काही महिने वगैरे असतात असं लहानपणी बाल कथांमध्ये वाचले होते, म्हणून विचारलं. :)

मंदार कात्रे's picture

25 Aug 2018 - 8:29 pm | मंदार कात्रे

;)