CPT IPCC CA Final ह्यांचे गौड बंगाल !
सी ए होण्यातल्या cpt / IPCC / CA फायनल ह्या परीक्षा
सध्याच्या कॉमर्स शाखेतील एक मोठा विद्यार्थ्यांचा गट ह्या दुष्ट चक्रात अडकलेला आहे ...
काही दिवसांपूर्वी सी ए झालात असे सांगून काही तासात तुम्ही सी ए झालेले नाही आहात असा निर्णय दिला : शेकडो विद्यार्थी भ्रमिष्ट व्हायचे बाकी होते
काल सुमारे ३२ हजार विद्यार्थ्यांपैकी फक्त ३२० (फक्त १ टक्का) विद्यार्थी IPCC चे दोन्ही ग्रुप पास झाले ..झाले नाही केले
ह्या संस्थे वर कुणाचाही कंट्रोल नाही कायद्याने, ह्यांच्या निर्णयाला म्हणे कोर्टात सुद्धा अपील करता येत नाही !
ह्यांचे पेपर तपासणारे अधिकृत सी ए तपासनीस आपले पेपर्स अन्य कुणाकडून तपासून घेतात अशी वदंता आहे
सी ए आर्टिकल शिप करणारे बहुतेक तरुण मुळे मुली त्यांच्या सिए फर्म्स कडून अत्यंत अल्प दरात पिळून घेतले जात आहेत आणि ह्यावर कुणाचेहि अपील नाही ..
हे सगळे काय चालू आहे ? अजून किती दिवस ? आणि का हि मनमानी चालू आहे ? ह्याच्यावर उपाय काय ?
फेसबुक वार ह्या वेळच्या सिए टोपर चा इंटरव्यू बघितला (तो खरा टोपर असेल तर) त्याचे एकंदर अवतार आणि भाष्य बघून हसावे कि रडावे कळत नव्हते
भारतीय सिए लोकांच्या सही ला आंतरराष्ट्रीय स्तरावर "फक्त सिए" म्हणून कितपत किंमत आहे ?
मुळात किती सिए हवे आहेत, एकूण उत्तरांमध्ये नेमके काय अपेक्षित आहे ? मार्क मिळाले तर का मिळाले आणि कापले तर नक्की का कापले ह्याचे कुठलेहि उत्तर कुणीही कधीही देत नाहीत
माकेंझी सारख्या लोकांनी सिए ह्या क़्वलिफ़िकेश्न्ल मान्यता देणे बंद केले आहे हे खरे का ??
ह्या सगळ्यात काही पारदर्शकता का येऊ शकत नाही ?
तज्ञांचे काय मत आहे ??
शेकडो हजारो तरुण उत्साही विद्यार्थ्यांच्या मनस्थिती शी हा अक्षम्य खेळ कुणीतरी आवरलाच पाहिजे
याद्या
21559
प्रतिक्रिया
76
वर्गीकरण
मिसळपाव
खरे आहे
एके दिवशी ICAI या संस्थेचे एक
+१००
In reply to एके दिवशी ICAI या संस्थेचे एक by सुबोध खरे
प्रतिसाद अतिशय आवडला
In reply to एके दिवशी ICAI या संस्थेचे एक by सुबोध खरे
बाकी सगळं पटतंय, पण IIT
In reply to एके दिवशी ICAI या संस्थेचे एक by सुबोध खरे
आपली तुलना साफ चुकली आहे.
In reply to बाकी सगळं पटतंय, पण IIT by आनन्दा
सडेतोड प्रतिसाद, अजुन येऊ
डॉक्टर साहेब जबरदस्त प्रतिसाद
साहेब
In reply to डॉक्टर साहेब जबरदस्त प्रतिसाद by टीकोजीराव
बोटीच्या नेविगेशनच्या (वरच्या
डॉ खरे यांचा प्रतिसाद आवडला.
कंपनी लॅा, निरनिराळे
धन्यवाद
In reply to कंपनी लॅा, निरनिराळे by कंजूस
तोंडी परीक्षेला दोनतीन
Kityek Mule
In reply to तोंडी परीक्षेला दोनतीन by कंजूस
मला ca प्रकरण झेपतच नाही.. एक
एक जरी पेपर राहिला तरी परत
In reply to मला ca प्रकरण झेपतच नाही.. एक by पिलीयन रायडर
एकदोन झटक्यात पास होता येत
गम्मत
हा भाग वेगळा आहे.
In reply to गम्मत by नितिन थत्ते
>>परंतु सी ए च्या वाऱ्या
In reply to हा भाग वेगळा आहे. by सुबोध खरे
हाच फरक आहे (IE) इन्स्टिट्यूट
In reply to >>परंतु सी ए च्या वाऱ्या by नितिन थत्ते
नमस्कार अत्रन्गी पाऊस. तुमचा
आयसीएआय आणि सीए कम्युनिटीवर
आयसीएआय आणि सीए कम्युनिटीवर काही वैयक्तिक राग असावा
In reply to आयसीएआय आणि सीए कम्युनिटीवर by सुबोध खरे
बाकी मी उपस्थित केलेल्या
कॅपिटलिझमचा दोष?
In reply to बाकी मी उपस्थित केलेल्या by आदूबाळ
बंदीस्त करून त्या त्या
In reply to कॅपिटलिझमचा दोष? by स्वधर्म
बंदीस्त कंपू
In reply to बंदीस्त करून त्या त्या by आदूबाळ
ज्याप्रकारची लाएबिलिटी
In reply to बंदीस्त कंपू by स्वधर्म
उलट शिक्षण मुबलक उपलब्ध आहे
In reply to ज्याप्रकारची लाएबिलिटी by नितिन थत्ते
मीच बरोबर
म्हणून फाटे फोडताय आणि आम्ही म्हणत नाहीये त्या गोष्टी आमच्या तोंडी घालताय?माझा प्रतिसाद नीट वाचा हो खरे
In reply to उलट शिक्षण मुबलक उपलब्ध आहे by सुबोध खरे
अन्यायकारक आहेत का? हो.
In reply to बाकी मी उपस्थित केलेल्या by आदूबाळ
"त्यापेक्षा असं असं का करत
In reply to अन्यायकारक आहेत का? हो. by सुबोध खरे
तोचनजरिया
In reply to "त्यापेक्षा असं असं का करत by आदूबाळ
नजरिया
नक्की काय आहे हेच जाणून घ्यायचे आहे. आपण मुलांच्या भविष्याशी खेळतो आहोत याची कुणालाच खंत नाही? मी अनेक सी ए लोकांशी बोललो. परंतु त्यातील एकालाही याचे नक्की समर्थन देता आलेले नाही. दोन विषयात ४९ गुण आणि दोन विषयात ५० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला तुम्ही नापास करता (सरासरी ५० नाही म्हणून) म्हणजे विद्यार्थ्याचे ज्ञान किती आहे हे समजून घेण्यापेक्षा किती लोकांना नापास करता येईल याचाच विचार होतो आहे हे सुस्पष्ट आहे. सी ए चे विशिष्ट पातळीचे ज्ञान असलेच पाहिजे यात शंकाच नाही. परंतु संस्था घेत असलेली परीक्षा पद्धती अत्यंत चुकीची आणि एकांगी आहे हे समजून उमजून कुणालाच काही करावेसे वाटत नाही उलट त्याचे समर्थन होते आहे याचेच आश्चर्य वाटते. माझी समजूत संपूर्ण चुकीची असेल किंवा मला सांख्यिकीचे तेवढे ज्ञान नाही हे समजून कुणी सी ए मला यात काय बरोबर आहे आणि माझे काय चुकते आहे हे समजावून सांगेल का? माझ्या दोन मित्रांची हुशार मुले असे सी ए अर्धवट सोडून दिशाहीन फिरताना पहिले आणि त्यातील एकाने मला कळकळीने मुलाला सीए सोडू नको हे समजावण्यास सांगितले तेंव्हा मला हा सर्व प्रकार लक्षात आला.तोच
In reply to तोचनजरिया by सुबोध खरे
स्केअर्सिटी टिकवून ठेवणं
In reply to तोच by आदूबाळ
समर्थन देणं हा माझा उद्देश
In reply to स्केअर्सिटी टिकवून ठेवणं by सुबोध खरे
>> तुमचा (आणि डॉ खर्यांचा)
पण सध्या मोदीशेटचा सीए
In reply to >> तुमचा (आणि डॉ खर्यांचा) by नितिन थत्ते
उलट मी तर म्हटलं की खर्यांचा
In reply to पण सध्या मोदीशेटचा सीए by अनुप ढेरे
चाचांच्या डोक्यातुन मोदी काय
In reply to उलट मी तर म्हटलं की खर्यांचा by नितिन थत्ते
अरे व्वा, मज्जाच.
प्रतिसाद अस्थानी आहे
In reply to अरे व्वा, मज्जाच. by अभ्या..
असे डॉ. अस्थाना सारखे काय
In reply to प्रतिसाद अस्थानी आहे by सुबोध खरे
मनमानी
ही सगळी चर्चा पाहून एक गोष्ट
बाडीस"खूप काळ एखादी प्रणाली
In reply to ही सगळी चर्चा पाहून एक गोष्ट by डॉ सुहास म्हात्रे
मला वाटते एके काळी
निकाल कमी लागतो हा संस्थेचा
In reply to मला वाटते एके काळी by नितिन थत्ते
मॅट्रिकच्या परीक्षेला
In reply to मला वाटते एके काळी by नितिन थत्ते
मॅट्रिकच्यावेळी होतं याची
In reply to मॅट्रिकच्या परीक्षेला by अत्रन्गि पाउस
यूपीएससी बद्दल काय मत आहे?
साहेब
In reply to यूपीएससी बद्दल काय मत आहे? by आनन्दा
परत सगळे पेपर देण्यामागे काय
मुंबई विद्यापीठाने सगळे पेपर
In reply to परत सगळे पेपर देण्यामागे काय by पिलीयन रायडर
डॉक्टर लोकांना पण शिकत असताना
केवळ आपला मुद्दा पुढे
In reply to डॉक्टर लोकांना पण शिकत असताना by नितिन थत्ते
एखादा विद्यार्थी एका खाजगी सी
In reply to केवळ आपला मुद्दा पुढे by सुबोध खरे
पुन्हा पुन्हा
In reply to डॉक्टर लोकांना पण शिकत असताना by नितिन थत्ते
पुन्हा पुन्हा
In reply to डॉक्टर लोकांना पण शिकत असताना by नितिन थत्ते
ती आधीची परीक्षा चांगल्या
दहावीला नव्वद टक्क्यावर मार्क
In reply to ती आधीची परीक्षा चांगल्या by नितिन थत्ते
पण
आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी दुसरा चूक आहे म्हणून माझी चूक माफ करा असेच आपण म्हणता आहात. कारणतो
या धाग्याचा विषयच नाही.आर्टिकल शिप म्हणजे वेठबिगारी
तीनचार हजार रु फार झाले. एकजण
चर्चा रोचक आहे माझे दोन पैसे
मारवा साहेब
In reply to चर्चा रोचक आहे माझे दोन पैसे by मारवा
मुद्दा क्र ४-
अकरावी - बारावीत सिपिटी
आयपीसीसी पास होण्यासाठी काही
In reply to अकरावी - बारावीत सिपिटी by कंजूस
इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरला
वर लिहिलं आहे
In reply to इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरला by कंजूस
आर्टिकलशिप करत असताना पहिल्या
इंटर्नशिप मध्ये त्या डॉक्टरला
In reply to आर्टिकलशिप करत असताना पहिल्या by कंजूस
तसं गिल्डला वाटत नसावं बहुतेक
संस्थेचे चालक आपल्या लोकांना
In reply to तसं गिल्डला वाटत नसावं बहुतेक by कंजूस