Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मनमेघ on Fri, 06/29/2018 - 15:09
काही वाक्यांपुरतेच तिचे माझे संभाषण पाडी घण हृदयात आत आत काही शब्दांपुरताच तिचा माझा स्नेहबंध मी सबंध असतोही नसतोही काही अर्थांपुरतेच तिचे माझे नाते गूढ जशी ओढ नकळती खळाळती काही लिहिण्यापुरती तिची माझी पाटी कोरी आणि सरी उराउरी अक्षरांच्या ! ~ मनमेघ

Submitted by चांदणे संदीप on Fri, 06/29/2018 - 15:15

Permalink

क्लासिक!

सुंदर कविता! Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Fri, 06/29/2018 - 19:08

Permalink

कविता आवडली.

कविता आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Fri, 06/29/2018 - 21:13

Permalink

सुंदर !

सुंदर कविता ! मिपावर प्रकाशित केल्याबद्दल मनःपुर्वक आभार ! आपले साहित्य फेसबुक सोबत इथेही प्रकाशित करीत जावे ही प्रेमळ विनंती :)
  • Log in or register to post comments

Submitted by शिवाय on Sun, 07/01/2018 - 21:37

Permalink

सुंदर रचना हय

सुंदर रचना हय मला की नै
  • Log in or register to post comments

Submitted by मनमेघ on Tue, 07/03/2018 - 07:54

Permalink

धन्यवाद मंडळी

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Sun, 07/08/2018 - 14:30

Permalink

ह्यालाच म्हणतात

कविता , अलगदपणे प्राजक्त फुलं झाडावरून ओघळत असल्यासारखी मूक वाचक नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by ज्योति अळवणी on Sun, 07/08/2018 - 16:47

Permalink

अप्रतिम!

अप्रतिम!
  • Log in or register to post comments

Submitted by राघव on गुरुवार, 07/12/2018 - 13:04

Permalink

क्लास!

फार सुंदर!! बंधू.. प्रत्येक कडवं कुठेतरी मनांत लागतं यातच काय ते आलं. नि:शब्द! राघव
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2394 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com