✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संगीत एकच प्याला

य
युयुत्सु यांनी
Wed, 06/06/2018 - 10:49  ·  लेख
लेख
हे वर्ष राम गणेश गडकर्‌याच्या संगीत एकच प्यालाच्या शताब्दीचे असून महाराष्ट्र शासन आणि जनता हे महान नाटक पूर्ण पणे विसरून गेली आहे. मिसळपाव वर वावर असलेल्या पत्रकारांना विनंती अशी की त्यांनी यात लक्ष घालून शासनाला याबाबत जागे करावे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
3585 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

कायकाय पर्याय जागे करण्याचे

कंजूस
Wed, 06/06/2018 - 12:04 नवीन
कायकाय पर्याय जागे करण्याचे आहेत?
  • Log in or register to post comments

तुम्ही एखादा छान लेख लिहा.

एस
Wed, 06/06/2018 - 12:18 नवीन
तुम्ही एखादा छान लेख लिहा. नक्कीच मुद्रित माध्यमे दखल घेतील.
  • Log in or register to post comments

छान

manguu@mail.com
Wed, 06/06/2018 - 15:04 नवीन
प्रभु आजि गमला मनी तोषला
  • Log in or register to post comments

इथे आहे

manguu@mail.com
Wed, 06/06/2018 - 15:10 नवीन
https://www.youtube.com/watch?v=yXx364tOvHk रवि पटवर्धन
  • Log in or register to post comments

मिपावर तरी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/06/2018 - 16:25 नवीन
लेखन व्हायला पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लोकसत्ता

निमिष ध.
गुरुवार, 06/07/2018 - 02:28 नवीन
दोन महिन्यांन पूर्वीच लोकसत्ता मध्ये २ - ३ लेख आले होते एकच प्याला च्या शताब्दी निमीत्त. तुम्ही वाचले नसतील तर इथे लिंक देतो आहे. https://www.loksatta.com/lekha-news/ekach-pyala-marathi-sangeet-natak-pralhad-keshav-atre-1639520/ https://www.loksatta.com/lekha-news/hundred-years-of-ekach-pyala-marathi-sangeet-natak-1639528/ https://www.loksatta.com/lekha-news/ganesh-bodas-ekach-pyala-marathi-sangeet-natak-1639512/
  • Log in or register to post comments

या सर्व दूव्यांबद्द्ल

युयुत्सु
Fri, 06/08/2018 - 08:11 नवीन
या सर्व दूव्यांबद्द्ल मनःपूर्वक आभार! पहिला आणि शेवटचा दूवा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष ध.

आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 06/08/2018 - 09:01 नवीन
दुव्यांबद्दल आभार. काल एका मित्राशी रा.ग.गडकरी यांच्या विषयी चर्चा करत होतो तेव्हा तो भडकला आणि म्हणाला- ''गडकरी हे त्या काळातले ठळक प्रतिगामी,पुनरुज्जीवनदी नाटककार होते !त्यांनी विकृत केलेलं मराठी नाटक अजूनही ताळ्यावर आलं नाही !अजूनही मनुस्मृतीचे आदेश कायम ठेवूनच हे नाटक नवनवीन रूपं घेतंय. मूळ सूत्र तेच,दारुड्या नवऱ्यानं प्रत्यक्ष कितीही लाथाडले तरी,"कशी या त्यजू पदाला"असं म्हणणाऱ्या सिंधुचा आदर्श कायम आहे. हे गडकऱ्यांचं योगदान अक्षय/अमर आहे !'' गप्प बसून घेतलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष ध.

गप्प बसून घेतलं. :)

युयुत्सु
Fri, 06/08/2018 - 17:30 नवीन
गप्प बसून घेतलं.
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा