लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
गोव्यांत External Affairs मिनिस्ट्री ह्या शब्दाचे भाषांतर भायल्या भानगडीचो मंत्री असे केले जाते. विनोद सोडून द्या. मिपा वर हार प्रकारच्या विषयावर लोक धुळवड उडवत असतात. काही दिवस आधी मी एक परिसंवाद ऐकायला गेले होते तिथे एक महिला "affairs expert" म्हणून अली होती आणि तिने त्या विषयावर पुस्तक सुद्धा लिहिले होते.
लग्नाचे बंधन नसल्याने ह्या विषयावर माझी माहिती शून्य होती म्हणून मी जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भांत मिपा वरील जाणकार आणि एक्स्पर्ट लोकांसाठी काही प्रश्न . (अर्थानं आमच्या मित्राचे असे झाले हो ... म्हणून सुद्धा तुम्ही ऐकीव गोष्टी इथे चिकटवू शकता)
१. जोडीदारामध्ये एकमेकांच्या फोनचा पासवर्ड असतो का ? असला तर आपण कधी कधी फोन मेसेजेस पाहता का ?
२. आपला जोडीदार नक्की कुठे किती पैसे खर्च करतो/करते (मोठे खर्च जसे विमानाची तिकिटे इत्यादी) ह्याची माहिती आपणास असते का ?
३. एखादा मित्र किंवा मैत्रीण ह्यांचे बाहेर काही प्रकरण होते असे ऐकू आले का ? मग जोडीदाराला त्याची माहिती कशी पोचली ?
आणखीन काहीही माहिती असली तरी इथे चिकटवून द्या .
प्रतिक्रिया
माझ्या बायकोचा नवरा ही शिरील
खीक
लग्नाचे बंधन नसल्याने ह्या
आणखीन काहीही माहिती असली तरी
आसं कसं?
=))
सदर माहिती
यशोताई
बाकी प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे...
आम्ही व आमची प्रकरणं
पासवर्ड जाऊ द्यात
लग्नाचे बंधन नसल्याने >> छान.