कानात इअरफोन घालून रस्त्यावर चालणाऱ्यांवर काही कायदा आहे कि नाही ?
मी दिवसातून दोन तीन वेळा तरी हुज्जत घालतो या अश्या लोकांबरोबर . रस्त्यावर कानात बोळे घालून फिरतात आणि हॉर्न वाजवत राहिलो कि असे मागे वळून बघतात कि जणू आपलीच चूक आहे . रस्ता ह्यांच्या बापजाद्यांनी बांधला आहे अशी त्यांची भावना असते . बरं , या प्रकारांमध्ये महिलावर्गाहि मोठ्याप्रमाणावर सामील असतो . त्यांना शिवराळ भाषा वापरू शकत नाही पण तो भार दुसरा कुणीतरी लगेच उचलतो . पुढे जाऊन शिव्या देणं हे कुठल्याही वाहनचालकाला क्रमप्राप्त असते . मला आपले मत किंवा आलेले अनुभव याविषयासंबंधी ऐकायला आवडतील .
त्याच काय आहे , कि या प्रकरणांमुळे मला नेहेमी कार्यालय गाठायला उशीर होतोच होतो . किमान आठवड्यातून दोनदा तरी .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
याद्या
13607
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
हम्म
माईसाहेब , अहो इथेच तर सर्व
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
हे आठवले
In reply to माईसाहेब , अहो इथेच तर सर्व by खिलजि
:D:D:D:D
In reply to हे आठवले by चित्रगुप्त
व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या त्या
In reply to हे आठवले by चित्रगुप्त
रस्त्यावर चालण्याचा मान प्रथम
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
रस्त्यावर चालण्याचा मान प्रथम पादचार्याला असतो रे सिद्धेश्वरा. (अमेरिका,युरोपमध्ये राहणारे ह्यास नक्की दुजोरा देतील).चूक. १. सर्व प्रकारच्या पादपथावरून चालण्याचा पहिला मान पादचार्याचा असतो. २. एखाद्या कुंपण असलेल्या जागेतील (उदा: सोसायटी, संस्थेचे आवार, इ) रस्त्यांवर चालण्याचाही पहिला मान पादचार्याचा असतो. ३. सार्वजनिक रस्त्यांवरच्या झीब्रा स्ट्राईप्सवरून चालण्याचा पहिला मान पादचार्याचा... त्यातही जेव्हा पादचार्यांसाठी हिरवा दिवा असतो तेव्हा तो मान भरभक्कम असतो, जेव्हा पादचार्यांसाठी लाल दिवा असतो तेव्हा तो मान पहिला समजला जात असला तरी जरासा कमी प्रतिचा असतो. ४. झीब्रा स्ट्राइप्स सोडून सार्वजनिक रस्त्यांवरच्या इतर भागावर पहिला मान वाहनांचा असतो. (कडक वाहतूक नियमांच्या अथवा वाहतूक न्यायालयाच्या नस्त्या कटकटी मागे लागू नयेत यासाठी पाश्चिमात्य देशांत, गाव-शहराच्या हद्दीत वाहनचालक प्रत्यक्षात तो मान पादचार्याला देतात, ही वस्तूस्थिती असली तरीही.)नियम आहेत की! पण एकूणच
काकाव
In reply to नियम आहेत की! पण एकूणच by बिटाकाका
अहो कॅबवाले, रिक्षावाले,
In reply to काकाव by जेम्स वांड
एकदम मनातलं बोललात
In reply to अहो कॅबवाले, रिक्षावाले, by बिटाकाका
जेव्हा माझ्या कारला रिव्हर्स हॉर्न होता तेव्हाची गोष्ट ....
In reply to अहो कॅबवाले, रिक्षावाले, by बिटाकाका
ह्याह्यह्या!!
In reply to जेव्हा माझ्या कारला रिव्हर्स हॉर्न होता तेव्हाची गोष्ट .... by चामुंडराय
खत्रूड आयड्या आहे ही.!
In reply to जेव्हा माझ्या कारला रिव्हर्स हॉर्न होता तेव्हाची गोष्ट .... by चामुंडराय
:D:D:D:D
In reply to जेव्हा माझ्या कारला रिव्हर्स हॉर्न होता तेव्हाची गोष्ट .... by चामुंडराय
+१११११
In reply to काकाव by जेम्स वांड
अहो टकाशेठ, हा मुद्दा तुम्ही
In reply to +१११११ by टवाळ कार्टा
आत्तांपर्यत रस्त्याच्या
एक मिनीट, एकाच्या चुकीने
In reply to आत्तांपर्यत रस्त्याच्या by अक्षय कापडी
चुकून कधीही माझ्या गाडीच्या
चुकून कधीही माझ्या गाडीच्या
In reply to चुकून कधीही माझ्या गाडीच्या by खिलजि
रागावलेला सज्जन सज्जन नसतो
In reply to चुकून कधीही माझ्या गाडीच्या by अभ्या..
अभ्यासेठ तू तो एकदम जान है
In reply to चुकून कधीही माझ्या गाडीच्या by अभ्या..
<<<तू समोर आलास ना तर तुला
In reply to अभ्यासेठ तू तो एकदम जान है by खिलजि
कसा ओळखेल ?
In reply to <<<तू समोर आलास ना तर तुला by विशुमित
इथे आत कोरलंय तुला मी
In reply to अभ्यासेठ तू तो एकदम जान है by खिलजि
:D:D:D:D
In reply to इथे आत कोरलंय तुला मी by अभिजीत अवलिया
ह्ये जिगर.
In reply to अभ्यासेठ तू तो एकदम जान है by खिलजि
:D:D:D:D
In reply to ह्ये जिगर. by अभ्या..
ह्या ह्या ह्या , अभ्याने इअर
In reply to अभ्यासेठ तू तो एकदम जान है by खिलजि
मी कि नाही , त्याला
In reply to ह्या ह्या ह्या , अभ्याने इअर by पियुशा
:D:D:D:D
खरंय चिडचिड होणं स्वभावीक आहे
एकदा सिग्नलला एकजन अगदी
मांजर आडवे गेलेले परवडले
अनेक वेळा ........
@ सुधीर कांदळकर
In reply to अनेक वेळा ........ by सुधीर कांदळकर
दुनिया मे २ टाइप का सोचनेवाला
कानात इअरफोन घालून बस मध्ये बसलेल्या तरुणाचा जीव गेला, काश्मिरात
त्यापेक्षा एक भारी प्रकार
-11111
In reply to त्यापेक्षा एक भारी प्रकार by अभ्या..
छान
@ महेश हतोळकर
चूक झाली
In reply to @ महेश हतोळकर by खिलजि
हो समजलं ते पण खूप वाईट वाटलं
In reply to चूक झाली by महेश हतोळकर
मंडळी
हा तर फारच जिव्हाळ्याचा विषय
अजुन एक अति प्रसन्न करणारे
समोर जाणारी चार चाकी जर हळु
In reply to अजुन एक अति प्रसन्न करणारे by मराठी_माणूस
मला पडणारा नेहमीचा प्रश्न. हे
लेखकाच्या तक्रारीचे कारण .......