Skip to main content

सीतामाई वनवासी - शब्द माहित आहेत का?

सीतामाई वनवासी - शब्द माहित आहेत का?

Published on 27/04/2018 - 12:37 प्रकाशित
माधुरी पुरंदरे यांनी गायलेलं आहे. बहुतेक शेवंतीचे बन असं अल्बम चं नाव असावं. पण नक्की माहित नाही. you tube , google वर काही ठोस सापडत नाहीये. कुणाला माहित असेल तर share कराल का ?

याद्या 1472
प्रतिक्रिया 1

हो शेवंतीचं बन मध्ये असं एक सुंदर गाणं आहे. माझ्या कडे आहे, ह्या क्षणी पूर्ण गाणं आठवत नाही, उद्या देते. हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलायाचा असे काही शब्द आहेत शेवटचे..