Skip to main content

सीतामाई वनवासी - शब्द माहित आहेत का?

लेखक अमलताश_ यांनी शुक्रवार, 27/04/2018 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
माधुरी पुरंदरे यांनी गायलेलं आहे. बहुतेक शेवंतीचे बन असं अल्बम चं नाव असावं. पण नक्की माहित नाही. you tube , google वर काही ठोस सापडत नाहीये. कुणाला माहित असेल तर share कराल का ?

वाचने 1475
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

हो शेवंतीचं बन मध्ये असं एक सुंदर गाणं आहे. माझ्या कडे आहे, ह्या क्षणी पूर्ण गाणं आठवत नाही, उद्या देते. हिरकणी सीतामाई राम हलक्या दिलायाचा असे काही शब्द आहेत शेवटचे..