कमी बजेट मध्ये कुठली गाडी घ्यावी ??
नमस्कार..
मला कुटुंबासाठी म्हणजे चार व्यक्तींसाठी कार घ्यायची आहे , माझे रोजचे फिरणे नाही पण मला लाँग ड्राईव्ह ला जायला आवडते कुटुंबासमवेत , मला सर्वात जास्त पर्यटन आवडते , माझे नाशिक जळगाव कोल्हापूर जाणे होते , कोल्हापूर हे आवडते ठिकाण म्हणून , पण मला सीएनजी कार घ्यावी की नको त्याचे फायदे तोटे तसेच कुठली गाडी घ्यावी कमी बजेट मध्ये ??? याचे मार्गदर्शन झाले तर मला खूप मदत होईल...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कसे?
तू कटलास आता....उपयोग नाही
कारची गरज
निस्सान डाटसन गो आणि रेनॉची
अंगाने किडमिडित अणि उंचीने ५
प्राइड अँड प्रिज्युडिस:
टियागो
मारुती च्या प्री ओन्ड कार शोरूम मध्ये जा
मिपाचे मदत धागे