सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा.
दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा.
ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते.
मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे. महाराष्ट्राबाहेर शेकडो वर्षे राहून मराठी भाषा आणि संस्कृतीचे वर्षानुवर्षे जतन करणाऱ्यांना मात्र कधीही रस्त्यावर उतरावे लागलेले नाही.
महाराष्ट्राबाहेर 'मराठीयत' मूळ स्वरुपात जपण्याचे हे उदाहरण
http://www.esakal.com/esakal/10262008/SpecialnewsA0077EAFD8.htm
इथे वाचायला मिळेल. शुद्ध, अशुद्ध कशाला म्हणावे? महाराष्टात 'बाहेरून' आलेल्यांचे 'हक्क' काय असावेत ह्या प्रश्नांचा विचार करतांना मराठीपळ्या गावासारखे समाज काय शिकवतात इकडेही लक्ष द्यायला हवे.
वाचने
3077
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
तंजावर
In reply to उत्तम by नंदन
छान माहीती!
असेच म्हणतो
In reply to छान माहीती! by प्रमोद देव
सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
आभार.
In reply to सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद by वेताळ
चांगले दुवे
In reply to सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद by वेताळ
अरुणजी
वाचुन बरे वाटले. मात्र रस्त्यावर येणे..
साक्षीशी
In reply to वाचुन बरे वाटले. मात्र रस्त्यावर येणे.. by सर्वसाक्षी
+१
In reply to वाचुन बरे वाटले. मात्र रस्त्यावर येणे.. by सर्वसाक्षी